Advertisement
रायबरेली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला असून काँग्रेसच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.
राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
त्यापैकी रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. तर त्यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव झाला आहे.यासोबतच राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत.
थोड्या वेळात केरळच्या वायनाड मतदारसंघाचाही निकाल समोर येणार आहे.