Published On : Thu, Nov 30th, 2017

ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Advertisement


मुंबई: राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण प्रेषितांच्या प्रेम,दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. समाजातील गोर-गरीब व उपेक्षितांप्रति आपल्या कर्तव्याची जाणीव यातून प्रत्येकाला होते. ईद ए मिलादचा पवित्र सण परस्पर बंधुभाव व सौहार्द वृद्धिंगत करो. राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना ईद-ए-मिलादनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Advertisement

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above