डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव मंगेशजी ठाकरे, जितेंद्रजी म्हैसकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, पृथ्वीराज शेंडे, संजय जैस्वाल, नागोराव जयकर, प्रा भाऊ गोंडाने, विलास सोमकुवर, विरंका भिवगडे, रंजना ढोरे, वर्षा वाघमारे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राजकुमार शेंडे, महेश सहारे, गौतम पाटील, चंद्रशेखर कांबळे, वासुदेव मेश्राम, अभिलेश वाहाने, योगेश लांजेवार, शंकर थुल, नरेश गायकवाड, सुभाष गजभिये, अतुल पाटील, संभाजी लोखंडे, बुद्धम राऊत, नरेंद्र शेंडे, राजेश नंदेश्वर, भानुदास ढोरे, देवमन पखिड्डे, सुबोध साखरे, प्रवीण पाटील, किशोर कैथेल, राजेश चांदेकर, रोहीत वालदे, मुकेश मेश्राम, विजय गडपायले, सुनील डोंगरे, राजदीप मानकर, सागर लोखंडे, सहदेव पिल्लेवान,
सुरेखा डोंगरे, वंदना कडबे, विमल वऱ्हाडे, मंगला योगेश लांजेवार, वैशाली चांदेकर, दर्शना दहिवसे, सविता बागडे, कऱ्हाडे गुरुजी, अक्षय जांबूलकर, गौतम गेडाम, रणजित सहारे, जगदीश डोंगरे, सौरभ रामटेके, मधुकर मजगवरे, अनिल मेश्राम, अविनाश नारनवरे, हर्षवर्धन डोईफोडे, विलास मून, श्रीकांत बडगे, राजेंद्र सुखदेवे, तपेश पाटील, अरुण शेवडे, मनोज गजभिये, प्रवीण पाटील, जगदीश गेडाम, राजेश गजघाटे, सुनिल कोचे, शामराव तिरपुडे ह्यांचे सहित मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.