Advertisement
मुंबई : कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’, कोल्हापूर असे पुनर्नामकरण करण्यासंदर्भात शिफारस केंद्र शासनाला पाठविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.