फुटाळा तलावाच्या आत तयार करण्यात आलेल्या लॉनचा भाग मोजणीने स्पष्ट; सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडफोड सुरू केली
नागपूर: सिटी सर्व्हे कार्यालय क्र. ३ द्वारे करण्यात आलेल्या मोजणीने स्पष्ट केले आहे की, माजी नगरसेवक कमलेश चौधरी, त्यांची आई मिना आणि भाऊ मुकेश यांनी फुटाळा तलावाच्या आतलाच काही भाग भरून लॉन विकसित केले आहे, जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD)...
मनपा महिला उद्योजिका मेळाव्याचे जल्लोषात उदघाटन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका, बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे बुधवारी ५ मार्च रोजी २०२५ रोजी रेशीमबाग येथे विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले....
नागपुरात ‘त्या’ ६५ वर्षीय वृद्धाची अल्पवयीन मुलाने केली हत्या !
नागपूर :नागपूर कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत ६५ वर्षीय वृद्धाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आहे. घटनेच्या एका आठवड्यानंतर पोलिसांनी आरोपीचा छडा लावला.खून करणारा आरोपी अल्पवयीन आहे. आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. कोराडी परिसरात तो सेंटरिंग...
राजीनामा देण्यासाठी धनंजय मुंडेंनी धमकी दिली? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
मुंबई : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या. अखेर मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. धंनजय मुंडेंना राजीनामा द्यायला इतके दिवस का...
अर्थसंकल्पात 2100 रुपये घोषित करू असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेच नाही; मंत्री अदिती तटकरे यांचे विधान
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे. येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये घोषित करू असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कुठेच केलेले नाही असे मंत्री तटकरे विधिमंडळ अधिवेशना...
‘मुख्यमंत्रीसाहेब, कोरटकर प्रकरणात तत्परता दाखवा’;राजे मुधोजी भोसले यांचे फडणवीसांना निवेदन
नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा नागपुरातील कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याकरिता सकल मराठा महासंघाच्यावतीने राजे मुधोजी भोसले यांनी...
राजनगर परिसराची आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (ता. ५) राजनगर परिसराला भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी परिसरातील उद्यानाची पाहणी केली. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त (उद्यान...
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश;पालकमंत्री बावनकुळेंनी केले स्वागत !
चंद्रपूर : एकीकडे विधानसभेतील विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. मंगळवारी, वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले...
नागपुर मनपा मुख्यालयात आंदोलनाच्या नावावर तोडफोड करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनपा मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यालयात ठेवल्या...
बांधकाम कामगार योजनेंतर्गत कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा;काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा आरोप
मुंबई : पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बांधकाम कामगार योजनेंतर्गत कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा करण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.बांधकाम कामगारांसाठी वितरित करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्याच्या वितरणात मोठा गैरव्यवहार...
सरकारचा मोठा निर्णय;प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ,महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा
नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांना 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क...
एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर;११ मंत्र्यांना दिली जबाबदारी,नागपूरचा भार राठोड यांच्या खांद्यावर !
नागपूर : राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. ज्याअंतर्गत शिंदे यांनी २३ जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून ११ मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या जिल्ह्यांमध्ये...
भारताने केला ऑस्ट्रेलियाचा पराभव; टीम इंडियाची चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक!
नागपूर : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान दिले होते..हे आव्हान भारताने 4 गडी राखून पूर्ण केले. यासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल फेरीत धडक मारली आहे. आजच्या सामन्यात...
काँग्रेसचे ‘मटका फोड’ आंदोलन;नागपूर मनपाविरोधात घोषणाबाजीने परिसर सोडला दणाणून
नागपूर : मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा निषेध म्हणून शहर काँग्रेसने मंगळवारी महानगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच कार्यालयात ठेवलेले हंडे फोडून निषेध व्यक्त केला. यावेळी हातात फलक घेऊन कामगारांनी नागपूर महानगरपालिकेविरुद्ध...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकू भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकितही भारतीय जनता पार्टी विजय मिळवेल,असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मंगळवारी श्री. बावनकुळे यांच्या...
नागपूर गुन्हे शाखेची रामनगरमधील तमाशा लाउंजमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई
नागपूर: गुप्त माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखा युनिट २ ने सोमवार, ३ मार्च रोजी रात्री अंबाझरी पोलिस स्टेशन हद्दीतील रामनगरमधील तमाशा लाउंजवर छापा टाकला. रात्री १०:०० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सावनेर येथील डब्ल्यूसीएल क्वार्टर्स परिसरातील रहिवासी...
व्हिडीओ; नागपुरातील घास बाजार रोड येथे गुंडाची दहशत,ज्वेलरी शॉप फोडून मालकाला केली मारहाण!
नागपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडांची दहशत पाहायला मिळत आहे.चिंतेश्वर मंदिर घास बाजार येथे काल रात्री ३ मार्चला काही गुंडाचा हौदोस पाहायला मिळाला. ज्वेलरी शॉप मालक पदमाकर पराते यांच्या दुकानाच्या बाजूला राहणाऱ्या काही समाज कंटकांनी हत्यारासाह ज्वेलरी शॉप फोडून...
नागपूर मनपा आरक्षण प्रकरणी सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली; उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर निर्णयाची शक्यता
नागपूर महानगरपालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण प्रकरणावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. तथापि, सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली. उन्हाळी सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करेल. यामुळे राज्यातील...
नागपूरच्या बसस्थानकावर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल!
नागपूर : स्वारगेट बसस्थानकावर एका शिवशाही बसमध्ये नराधम आरोपी दत्ता गाडे याने २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर सर्व स्तरावरून संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हे प्रकरण ताजे असताना नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर...
नागपुरात वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;पाच दुचाकी जप्त
नागपूर: सीताबर्डी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात, एका अल्पवयीन गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण ५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र, या टोळीतील इतर दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा...
धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला
मुंबई:राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडचे मस्साजोगमधील ...