व्हिडिओ;नागपुरातील अभयारण्यात वाघिणीसह तिच्या बछड्यांना घेराव घालणाऱ्यांवर कारवाई!
Oplus_131072नागपूर: नागपुरातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात चार जिप्सी चालक आणि चार मार्गदर्शकांनी वाघिणीला आणि तिच्या पाच बछड्यांना घेराव टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेनंतर अभयारण्य प्रशासनाने या आठ जणांना ७ दिवसांसाठी निलंबित केले आहे. याशिवाय जिप्सी चालकांकडून प्रतिव्यक्ती 2,500 रुपये...
खापरखेडा येथे भरदिवसा गोळीबार; एक ठार, दोन गंभीर जखमी
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
नववर्षानिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मातेचे 50 हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन !
नागपूर: नागपूरकरांनी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.तसेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली. नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे जावो, या मनोकामनेसह भाविकांनी दिवसाचा शुभारंभ केला.नववर्षानिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेचे 50 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.याकरिता मंदिर...
नागपूर दुहेरी हत्याकांड: करिअरच्या वादातून इंजिनिअर मुलाने केली आई-वडिलांची हत्या
उत्कर्ष याने 26 डिसेंबर रोजी त्याच्या आईची राहत्या घरात हत्या केल्याची कबूली दिली आहे. त्यानंतर वडीलांनाही संपवल्याचे त्याने म्हटले आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून याने ही हत्या त्याने एकट्याने केली की आणखी कोणी सोबत होते याचा शोध पोलिस घेत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली बावनकुळे यांनी भेट !
विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर प्रथमच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी बावनकुळे यांचे अभिनंदन केले. मोदी यांना बावनकुळे यांनी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती...
नागपुरात ‘ॲपल’ कंपनीच्या बनावट उत्पादनांचा पोलिसांकडून पर्दाफाश;दीड कोटींहून अधिक रुपयांचा माल जप्त
नागपूर : शहरातील ॲपल कंपनीच्या नावाने बनावट वस्तू विकणाऱ्या 6 दुकानदारांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीताबर्डी आणि धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलिसांच्या पथकासह गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने ही मोठी कारवाई केली, या कारवाईदरम्यान 1 कोटी 57 लाख रुपयांचा मालही जप्त...
देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ २७ जानेवारीला होणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
नागपूर : देशातील सर्वच भागात जमिनी बाबतच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच वाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनींवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. इत्यादी सारख्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात...
सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान
नागपूर : महाराष्ट्रातील जनतेने विश्वास दाखवत महायुतीला सत्ता दिली. याच जनतेसह आमदारांनी, वरीष्ठ नेत्यांनी मला जी संधी दिली आहे,त्याचे सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन. हे करताना कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नागपूरसह देशभरात ख्रिसमस सणाचा उत्साह !
नागपूर : ख्रिश्चन धर्मीयांसाठी ख्रिसमस हा फार महत्त्वाचा सण असतो. मराठी भाषेत 'ख्रिसमस'ला नाताळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. भारतातच नव्हे तर, परदेशातही लोक हा सण साजरा करतात. दरवर्षी हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून...
सुमतीताईंचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी
नागपूर - पक्ष, संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. पक्षाला मान-सन्मान नव्हता. मान्यता नव्हती. पक्षाचे काम जवळपास संपुष्टात आले होते. पण राष्ट्राच्या पुनर्निमाणाचा विचार सुमतीताईंनी संघर्षातून पुढे नेला. ताईंचे संघर्षमय जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे, या शब्दांत...
नागपुरात बाउन्सरचची दहशत;पोलिस प्रशासन कठोर पाऊले उचलणार का?
नागपूर : शहरात ठिकठिकाणी बाउन्सरची दहशत पाहायला मिळत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांपासून नाईट क्लबपर्यंत अनेक ठिकाणी खाजगी बाउन्सर तैनात केले जातात.मात्र त्यांच्या गैर वर्तनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर निर्माण झालेला गोंधळ - नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नागपूरमधील...
देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी पाहा
महायुती सरकारच्या खातेवाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे गृह खाते स्वतःकडे ठेवले आहे, तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रमुख खाती आणि मंत्री: - देवेंद्र फडणवीस: गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय ...
नागपुरात महिलेला नाक रगडून माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींच्या कृत्यासंदर्भात स्वतः महिला काय म्हणाली पाहा?
नागपूर:शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावाने पेट्रोल पंप चालक आणि एका महिलेशी धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर...
मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज अथवा दुखावलेला नाही; आ.कृष्णा खोपडे यांची प्रतिक्रिया
नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडला.यादरम्यान एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. खोपडे यांच्या समर्थकांनी...
भजप प्रदेशाध्यक्षपदाच्या नावासाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा
नागपूर : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यात तिन्ही पक्षांचे एकूण 40 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. चंद्रशेखर बावकुळे हे देखील मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती असून माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशी...
नागपुरात थंडीने मोडला विक्रम ;किमान तापमान सात अंश सेल्सिअसवर
नागपूर : डिसेंबर महिन्यात थंडी जोरात सुरू आहे. उपराजधानीत रविवारी थंडीने आपला विक्रम मोडला. नागपूर जिल्ह्यातील किमान तापमान सात अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे हवामान खात्याने सांगितले.रविवार हा या मोसमातील सर्वात थंड दिवस होता. डिसेंबर महिना संपत आला असताना नागपुरात थंडी वाढत आहे....
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने नागपुरात केला प्रेयसीचा खून
- नागपुरातील वेळा हरी गावात पुरला मृतदेह - चंद्रपूर पोलिसांनी केला हत्याकांडाचा भंडाफोड नागपूर - चंद्रपूर शहर पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा ओढनीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळील जंगलात पुरला. त्या...
मोमीनपुरा हिट अँड रन प्रकरण;पोलिसांना कारने चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक
नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपुरातील मोमीनपुरा परीसरात एका मद्यधुंद कारचालकाने चेकिंगदरम्यान दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कारने उडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एका गल्लीत कार अडकल्याने लोकांनी कारमधील दोघांना पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, यादरम्यान कारमधून तिसऱ्या व्यक्तीने...
लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यांचा हफ्ता कधी मिळणार? ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती
नागपूर: महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. महायुतीच्या यशात या योजनेचाही मोठा वाटा आहे. आता निवडणुका पार पडल्यावर राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा...
नागपुरात ‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’च्या माध्यमातून नागरिकांची होतेय फसवणूक; आतापर्यंत अनेक तक्रारी समोर!
नागपूर : शहरात ‘वेडिंग इन्व्हिटेशनच्या नावाने मोठा स्कॅम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.. यामाध्यमातून स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याची तक्रारी समोर आल्या आहेत. नागपुरातच नाही तर राज्यभरातून अशाप्रकारची फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी समोर आल्या...
नागपूरच्या रस्त्यावर पुन्हा एकदा खुलेआम अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल!
नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पुन्हा एकदा खुलेआम अश्लील कृत्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बहुतांश व्हिडिओंमध्ये लोक कोणतीही भीती न बाळगता अश्लील कृत्य करताना दिसत असतात....