नागपूर महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; आमदार विकास ठाकरेंचे विधान
नागपूर : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे.नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे विधान आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर)...
विराट कोहलीचा शतकीय धमाका; भारताची विजयी कामगिरी; पाकिस्तानला चारली धूळ!
नवी दिल्ली:विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला 6 विकेट्सने हरवले.242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच वेळी, श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले...
अतिक्रमण हटवण्यासाठी फुटाळा तलाव व पाणलोट क्षेत्राचे मोजमाप
नागपूर: शंभर वर्षांनंतर प्रथमच फुटाळा तलावाचा (तेलंगखेड़ी तलाव) मोजणी भूमी-अभिलेख विभागाच्या (सिटी सर्व्हे कार्यालय क्रमांक ३) पथकाद्वारे आज केली जाणार आहे. तलावाच्या काही पाणलोट क्षेत्राचा (कॅचमेंट एरिया) देखील मोजणी केली जाणार आहे. मोजणीच्या निष्कर्षांनुसार, अतिक्रमण हटवून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)...
नागपूर पोलिसांची “राईड विथ सेफ्टी” मोहीम; विनाहेमलमेट प्रवास करणाऱ्या नागरिकांना केले हेल्मेटचे वाटप !
नागपूर: शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पाहता नागपूर पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबविण्यात आली. नागपूर वाहतूक विभाग आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी ''राईड विथ सेफ्टी" मोहीम राबविण्यात आली. सिंगल यांनी २२...
पारडी उड्डाणपुलाचे काँक्रीट कोसळून कारचे नुकसान;आमदार खोपडे यांनी केली चौकशीची मागणी
नागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या नव्याने उद्घाटन झालेल्या भागातून काँक्रीट पडल्याने कारचे नुकसान झाले. या घटनेनंतर नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांनीही भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. आमदार कृष्णा खोपडे यांनी या उड्डाणपुलाचे दोन...
पारशिवनीतील कोढा़सावडी गावातील ६० वर्षीय वृद्धाचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू
नागपूर: पारशिवनी वनपरिक्षेत्रातील कोढा़सावडी गावातील रहिवासी दशरथ धोटे नावाच्या ६० वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी संध्याकाळी एका वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. कोढा़सावडी येथील रहिवासी दशरथ धोटे हे चारगाव येथील त्यांच्या ओळखीच्या घरी जेवायला गेले होते. संध्याकाळी ते सायकलवरून...
स्वालंबी नगर येथील झाडावर मांजात अडकलेल्या पक्षाला मिळाले जीवदान !
नागपूर : जीव माणसाचा असो किंवा पक्ष्याचा,असतो अनमोलच.. अशाच एका पक्षाला त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्रातील पथकाने जीवनदान दिले. प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या स्वालंबी नगर येथील संचयनी अपार्टमेंट येथील एका झाडावर मांजात अडकलेल्या एका कबुतर पक्षाचे रेस्क्यू करून...
नागपूरजवळच्या पारशिवनीत धाकट्या भावाने मोठ्या भावाला काठीने मारहाण करून केले ठार
नागपूर: जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत भानेगाव-सिंगोरी परिसरात किरकोळ वादातून एका भावाने आपल्या मोठ्या भावाची लाकडी काठीने मारहाण करून हत्या केली. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. माहितीनुसार, सिंगोरी येथील रहिवासी असलेल्या मृत अजिंक्य देवेंद्र ढोके यांचा त्यांचा धाकटा...
मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित घोषित; तात्काळ रिकामे करण्याचे आदेश
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने 18-02-2025 रोजी मेडिट्रिना हॉस्पिटलला अत्यंत असुरक्षित घोषित करत तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली. यापूर्वी, NMC च्या आरोग्य विभागाने 12-02-2025 रोजी हॉस्पिटलला...
नागपूर रेल्वे स्थानकावर भिंत कोसळली, मोठी दुर्घटना टळली
नागपूर: रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या इटारसी टोकावरील गार्ड लॉबीजवळ शुक्रवारी मोठा अपघात टळला. रेल्वे मेल सर्व्हिस इमारतीला लागून असलेल्या जुन्या आरक्षण हॉलची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे स्थानक...
नागपुरात शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची सुरुवात; उपमुख्यमंत्री शिंदेच्या हाती लागला सुमुख मिश्रा नावाचा ‘टायगर’!
नागपूर:मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली. नागपुरातही ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली असून सुमुख मिश्रा नावाच्या टायगरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत...
नागपुरातील महाल परिसरात दाम्पत्याना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
नागपूर : शहरातील कोतवाली पुलिस स्टेशन अंतर्गत महल परिसर येथे एका दाम्पत्याना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोविंद अंजनकर आणि अलका अंजनकर असे या दाम्पत्याचे नाव आहे. ठाकूर नावाच्या व्यक्तीने रागाच्या अंजनकर दाम्पत्याना...
अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 40 लाखांच्या घरात जाणार? महायुती सरकारकडून पात्रतेसाठी नियम कडक!
नागपूर :विधानसभा निवडणूक निकालानंतर आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होत आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थीची संख्या आणखी वाढणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या छाननी...
दहावीच्या परीक्षेला सुरुवात; नागपूर विभागातून दीड लाखाऊन अधिक विद्यार्थी बसले परीक्षेला
नागपूर :दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. सकाळी 11 वाजता दहावीचा पहिला पेपर पार पडला असून परीक्षेला 16 लाख 11 हजार 610...
धनंजय मुंडे कृषी घोटाळा;आरएसएसशी संलग्न संस्थेने केलेल्या चौकशीच्या मागणीचे पत्रही कराडने फाडले, धस यांचा दावा
नागपूर : राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. या घोटाळ्यात मुंडे यांचे समर्थक वाल्मिकी कराडने निविदा ठरवल्या, महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोप धस...
पारडी उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; काँक्रीट कोसळून कारवर पडल्याने मोठे नुकसान!
नागपूर : पूर्व नागपुरातील नव्याने बांधलेल्या पारडी उड्डाणपुलाचे काही भागाचे काँक्रीट तुटून खाली पडले. त्यामुळे खालून जाणाऱ्या एका कारचे नुकसान झाले. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारीच, पुलाचा सेंट्रल अव्हेन्यू आणि भांडेवाडी...
नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर दौरा,अनेक मोठे नेते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता
नागपूर: विधानसभेतील नेत्रदीपक विजयानंतर शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद आणखी वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. शिंदे गटाने 'ऑपरेशन टायगर' सुरू केले आहे. ज्या अंतर्गत ते ठाकरे गटातील अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना गळाला लावले आहे. आतापर्यंत शिंदे गटातील अनेक प्रमुख नेते...
नागपुरमध्ये अवैध दारू पार्ट्यांचे वाढते प्रमाण: जबाबदार कोण?
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर बैठक घेतली
नागपूर : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत...
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी कटिबध्द व्हा – गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर
नागपूर : नागपूर आणि विदर्भात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प, मिहानसह इतर रोजगार व स्वयंरोजगाराची निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावर संधी लक्षात घेता सर्वच उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात घरांची गरज भासणार आहे. उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट यांच्यासह सर्वसामान्यांना परवडणाऱ्या...
नागपुरात हत्या सत्र सुरुच;कुख्यात गुंड सोनू वासनिकची इमामवाडा येथे निर्घृण हत्या!
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. कुख्यात गुंड सोनू उर्फ दीपक विजय वासनिक (४४) याची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे रामबाग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना काल रात्री १२ वाजल्यानंतर घडली. सोनू वासनिक गुन्हेगारी...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145