Published On : Thu, Mar 15th, 2018

म्हाळगी नगर जलकुंभाची स्वच्छता १६ मार्च ला


नागपूर: शहराला स्वच्छ, सुरक्षित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत चौथ्या जलकुंभ स्वच्छता मोहिमेला मनपा-OCWने सुरुवात केली आहे. या चौथ्या फेरीत म्हाळगी नगर जलकुंभाची स्वच्छता १६ मार्च रोजी करण्यात येत आहे.

रामभाऊ म्हाळगी नगर, साईनाका नगर, नवीन म्हाळगी नगर , नवीन म्हाळगी नगर , गजानन नगर, सरताज कॉलोनी, नेहरू नगर, संजय गांधी नगर, आशीर्वाद नगर , आशीर्वाद नगर , रुक्मिणी नगर, गुरुदेव नगर, श्रीराम नगर , श्रीराम नगर , उदय नगरचा महत्मा गांधी नगर MAHALAXMI नगर , भाग ह्यामुळे बाधित राहील.

मनपा-OCW ने नागरिकांना सहकार्य करावे हि विनंती केली आहे.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement