Published On : Tue, Dec 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मुलांच्या सुरक्षेशी खेळ,फिटनेसशिवाय धावतात 400 हून अधिक बसेस !

Advertisement

नागपूर :होऊ शकतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) आकडेवारी आणि यासंदर्भातील अधिकाऱ्यांचे अहवाल चिंतेचे कारण बनले आहेत.

नागपूर शहर आरटीओ आणि डेप्युटी आरटीओच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण २,२०६ शालेय वाहनांची नोंदणी आहे. त्यापैकी सुमारे 400 वाहने (143 बस आणि 53 व्हॅन) फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावत आहेत.

ही आकडेवारी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतची आहे. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय चालणाऱ्या वाहनांमध्ये योग्य ब्रेक, स्टीयरिंग आणि इतर गंभीर सुरक्षा घटक नसतात, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.जर एखाद्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाले आणि ते वाहन रस्त्यावर धावले तर ते केवळ कायदेशीर उल्लंघनच नाही तर मुलांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करते.

Today’s Rate
Wed 4 Dec. 2024
Gold 24 KT 76,700 /-
Gold 22 KT 71,300 /-
Silver / Kg 91,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement