– 15877 बसों में से वर्त्तमान में 4500 बसें कबाड़ हो चुकी हैं
नागपुर -राज्य सड़क परिवहन निगम (MSRTC) राज्य के आम नागरिकों व यात्रियों की जीवन रेखा है,इस बेड़े में साल भर के अंदर 1000 इलेक्ट्रिक, 2000 CNG और 500 साधारण बसें होंगी। पहले चरण में 150 ई-बसें एसटी के काफिले में प्रवेश करेंगी। निविदा प्रक्रिया के माध्यम से 50 ई-बसों की आपूर्ति ई-मूव्स और 100 हैदराबाद की ईवी ट्रांस कंपनी द्वारा की जाएगी। टेंडर प्रक्रिया के जरिए 2000 नई CNG बसें खरीदी जाएंगी। अशोक लीलैंड और टाटा के साथ बातचीत चल रही है।
वर्तमान में एसटी महामंडल के बेड़े में 15 हजार 877 बसें हैं जैसे कि साधारण, आरामदायक, स्व-स्वामित्व वाली, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध। इनमें से करीब 4500 खराब हो चुके हैं और महामंडल ने पिछले तीन साल में एक भी नई बस नहीं खरीदी है। इसलिए साल भर में साढ़े तीन हजार नई बसें खरीदी जाएंगी।
500 साधारण लाल बसों को आठ साल के लिए किराए पर देने का फैसला 8 से 10 महीने पहले लिया गया था। इसमें से 320 बसें टेंडर प्रक्रिया में सफल रही कंपनी की ओर से दो से तीन महीने में आनी शुरू हो जाएंगी। बस में ‘टू बाई टू’ आरामदायक (पुश बैक) सीटिंग और आकर्षक रंग योजना होगी। इस बस का चालक ठेकेदार का होगा और वाहक एसटी महामंडल का होगा।
वर्तमान में एसटी के पास 12,828 साधारण बसों का बेड़ा है। बसें 11 मीटर लंबी और नई बसें 12 मीटर लंबी होंगी। इसी तरह 2000 नई CNG बसें टेंडर प्रक्रिया के जरिए खरीदी जाएंगी। अशोक लीलैंड और टाटा के साथ बातचीत चल रही है। साथ ही पुरानी 1000 डीजल बसों को CNG में बदला जाएगा।
पहले चरण में, 150 शिवाई बसें किराए पर ली जाएंगी और एसटी महामंडल की योजना एक साल के भीतर उनकी संख्या बढ़ाकर 1000 करने की है। टेंडर प्रक्रिया के तहत 50 बसों को ई-मूव्स और 100 बसों को ईवी ट्रांस कंपनी को लीज पर लिया गया है। पहले चरण में, 50 बसें पुणे से कोल्हापुर, सोलापुर, औरंगाबाद, नासिक के लिए चलेंगी; पुणे से ठाणे, दादर, बोरीवली के लिए 100 बसें चलेंगी। एसटी डिपो में चार्जिंग स्टेशन बनाए जा रहे हैं। ‘शिवई’ इलेक्ट्रिक बस का पहला दौर नगर से पुणे रूट पर होगा, जो 1 जून को अपने 75 वें वर्ष में एसटी कॉर्पोरेशन की शुरुआत को सही ठहराता है। इस रूट पर पहली एसटी बस चली थी.
मुंबई : राज्याची जीवनवाहिनी असणार्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अर्थात ‘एसटी’च्या ताफ्यात वर्षभरात 1000 इलेक्ट्रिकल, 2000 सीएनजी आणि 500 साध्या बसेस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दीडशे ‘शिवाई’ ई-बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीकडून 50 व ईव्ही ट्रान्स कंपनीकडून 100 ई-बसगाड्यांचा पुरवठा होणार आहे. तर 2000 नवीन सीएनजी बसगाड्या टेंडर प्रक्रियेद्वारे खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात अशोक लेलँड आणि टाटा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्वमालकीच्या, भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा 15 हजार 877 बसगाड्या आहेत. त्यापैकी सुमारे 4500 बसगाड्या नादुरुस्त झाल्या असून, गेल्या तीन वर्षांत महामंडळाने एकही नवीन बस खरेदी केलेली नाही. त्यामुळे वर्षभरात साडेतीन हजार नवीन बसगाड्या घेतल्या जाणार आहेत.
लाल रंगाच्या साध्या 500 बसगाड्या आठ वर्षांसाठी भाडेतत्त्वाने घेण्याचा निर्णय 8 ते 10 महिन्यांपूर्वी झाला. त्यापैकी 320 बसगाड्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या कंपनीकडून दोन ते तीन महिन्यांत येण्यास सुरुवात होईल. या बसमध्ये ‘टू बाय टू’ आरामदायी (पूश बॅक) आसनव्यवस्था आणि आकर्षक रंगसंगती असेल. या बसचा चालक कंत्राटदाराचा व वाहक एसटी महामंडळाचा असेल
सध्या एसटीच्या ताफ्यात 12 हजार 828 साध्या बसगाड्या आहेत. या बसगाड्या 11 मीटर लांबीच्या असून, नवीन बसगाड्या 12 मीटर लांबीच्या असतील. त्याचप्रमाणे 2000 नवीन सीएनजी बसगाड्या टेंडर प्रक्रियेद्वारे खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात अशोक लेलँड आणि टाटा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. शिवाय जुन्या 1000 डिझेल बसचे रूपांतर सीएनजीमध्ये करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 150 ‘शिवाई’ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून, वर्षभरात त्यांची संख्या 1000 वर नेण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीशी 50 व ईव्ही ट्रान्स कंपनीशी 100 बसगाड्यांचा भाडेकरार झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 बसगाड्या पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या मार्गांवर; तर 100 बसगाड्या पुणे ते ठाणे, दादर, बोरिवली या मार्गांवर धावतील. एसटी आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. एसटी महामंडळ 1 जूनला 75 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून विजेवरील ‘शिवाई’ बसची पहिली फेरी नगर ते पुणे मार्गावर होईल. याच मार्गावर पहिली एसटी बस धावली होती.