नागपूर: तेली समाज सभा नागपूर जिल्हा, कडून जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना, भारतीय निवडणूक आयोग कडून बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिस अवार्ड 2023 प्राप्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसगी, संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्रजी ढगे कोषाध्यक्ष हरीभाऊजी किरपाने कार्यवाह सुरेश साठवणे सहकार्यवाह सुर्यभानजी सुपारे अंकेक्षक रामुजी वंजारी यांची उपस्थिती होती.