Advertisement
नागपूर। पूर्व महापौर एड. सखरामपंत मेश्राम यांच्या पुण्यतिथी निमित्त मा. उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी सदर बाजार चौक स्थित एड. मेश्राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी भाऊ लोखंडे, वसंतराव खोब्रागड़े, निरंजन वासनिक, किशोर जनबंधु, सुधीर मेश्राम, किशोर मेश्राम, ए.जी. शेन्डे, रामटेके, आकरे, निर्मला मेश्राम, मीनाक्षी मेश्राम, रजनी मेश्राम, अभिषेक मेश्राम आदि उपस्थित होते.