Advertisement
नागपूर येथील शनिवारी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आढळलेला रूग्ण दिल्लीहून परतलेल्या एका करोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आता त्याच्या ११ वर्षांच्या मुलीलाही करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)