नागपूर : शहरातील काही नागरिकांचे चोरी गेलेल्या एकूण 40 मोबाईलचा शोध लावण्यात नागपूर पोलीस विभागला यश आले आहे. चोरी गेलेले हे मोबाईल वेस्ट बंगाल नागपूर,हरियाणा, वर्धा, कलकत्ता या भागातून परत आणण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल 1) वेदप्रकास रामबिहारी मिश्रा 2) नजमा शेख अब्दुल रहमान 3) यादेश छाकोडी मिश्रा 4) गिरीश दिवाकर प्रसाद शुक्ला 5) प्रतिक एल. नायडु 6) गणेश देवराव फुलबांधे 7) अलख प्रदिप पांडे 8) भरत संतोष शुक्ला 9) रिजवाना परविन रहीम शेख 10) आभा गौतम बन्सोड 11) अमृत सिग खरे 12) प्रमोद आसाराम डेहरिया 13) भारती रितेश सोनटक्के 14) प्रंशात गुणवंतराव काळमेघ 15) आदर्स अहींशक मेश्राम 16) 17) आर्यन सुहन तांबे 18) मन्नु चैतराम पटेल 19) नरेद्र राजु नायक 20) सुधांशु बरनलाल हनुवंत यांच्या मालकीचे असून त्यांना परत करण्यात आले आहे. या मोबाईलची एकूण किंमत 760,000 रुपये असल्याची माहिती आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस उपआयुक्त परी.क्र. 2 राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त सदर विभाग सुनीता मेश्राम यांच्या नेतृत्वात वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने, पो.स्टे. गिटटीखदान पोलीस निरीक्षक गुन्हे जितेद्र बोबडे, पो.हवा. गैबी नागरे, पो.हवा. कमलेश शाहु, पो.शी. विक्रम ठाकुर पो.उप.आ.परी.क्र.2 कार्यालय यांनी केली.