Published On : Tue, Feb 5th, 2019

कुख्यात ड्रग्स माफिया आबु ख़ाँन च्या संपर्कात राहनारे चार पुलिस उपनिरीक्षक सहित 2 विवादित पुलिस कर्मचारी निलंबित

Advertisement

नागपुर: कुख्यात ड्रग्स माफिया आबु ख़ाँन च्या सतत संपर्कोत राहलेल्या दोन विवादित पुलिस कर्मचारी जयंता सेल्यूट , शाम मिश्रा व चार पुलिस सब इंस्पेक्टर यांना आज पुलिस कमिश्नर यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे.

तहसील पुलिस स्टेशन चे दोन पुलिस उपनिरीक्षक , सक्करधरा व हुडकेश्वर पुलिस स्टेशन चे उपनिरीक्षक यांचा समावेश आहे , ह्या कारवाई मुळे नागपुर शहर पुलिस विभागात विविध चर्चेला पाऊल फुटले आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सविस्तर माहिती थोड्या वेळात ह्याच लिंक वर प्राप्त होईल !

Advertisement