Advertisement
नागपुर टुडे ब्रेकिंग न्यूज – कळमना पुलिस स्टेशन अंतर्गत मध्य रात्री निखिल हरीश लोखंडे युवकाची धारधार शस्त्रानी घोसपुन केली हत्या. तसेच हल्यात पाच इसम जख्मी प्राथमिक माहिती नुसार कळमना परिसरात अमन लॉन येथे लग्नाचा कार्यक्रम होता , लग्न सोहळयात नवरी- नवरदेवा कडील नातेवायकात किरकोळ वाद झाला त्यामुळे नातेवाईक सोहळा सपल्यानंतर घराकडे जात असताना हा हल्ला झालेला आहे , पुढील तपास कळमना पोलिस करीत आहे