Advertisement
सावनेर (नागपूर)। सावनेर येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वर्गीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना शहरातील विविध संघटनेने श्रद्धांजली दिली. यावेळी एड. शैलेश जैन, एड. लोधी, भाजप शहर अध्यक्ष रामराव मोवाड़े, नगर सेवक राजू घुगल, रविन्द्र ठाकुर, युवक कांग्रेस चे राजेश खंगारे, शैलेश हजारी, मनोज बघारे, मोहित बरसकर, बजरंग दलचे विलास अकोने, राहुल सावजी, आशीश कालबेले, विनय वाघमारे, पत्रकार संघचे किशोर ढूंढेले, रितेश पाटिल, सुधाकर बागडे, बंडू दिवटे,प्रा. बाबा टेकाडे, दीपक कटारे, सह सेकड़ो युवक व मान्यवर उपस्थित होते.