Advertisement
1. दैनिक संशयित:53
एकूण संशयित: 451
2. सध्या भरती असलेल्या व्यक्ती: 5( 3 in gmc & 2 in IGMC)
एकूण भरती केलेल्या व्यक्ती: 222
3. दैनिक तपासणी नमुने: 39
एकूण तपासणी केलेले नमुने: 241
4. पॉझिटिव्ह नमुने: 4
5. पाठपुरावा सुरु असलेल्या एकूण व्यक्ती: 792 (Home Quarantined)
14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती : 47
6. आज विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 0
एकूण विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 1123
7. आज अलगीकरण केलेले प्रवासी: 5 (4 from domestic flights & 1 self)
8. IGGMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
9. GMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
10. आज अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी: 23
11. सध्या अलगीकरण कक्षात असलेले प्रवासी: 165