Advertisement
विधानसभा निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तसेच, बारामती , कर्जत-जामखेड, वरळी , सातारा, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. मेळघाट मधून प्रहार जनशक्तीचे उमेदवार राजकुमार पटेल विजयी