Advertisement
नागपूर: सदर स्थित संत गुरू रविदास महाराज यांची जयंती सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात रविवार, दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी संत गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवधूत, नगर रचनाकार श्री. चौरे, वरिष्ठ लिपिक श्री. बुरले, कनिष्ठ लिपिक श्री. पाटील तसेच नासुप्र आणि नामप्रविप्राचे इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.