Published On : Thu, Dec 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नटराज क्रीडा मंडळ बेला येथ कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Advertisement

बालयोगी रामचंद्र महाराज समर्पित नटराज क्रिडा मंडळ बेला तालुका उमरेड येथे नटराज क्रीडा मंडळाच्या ग्राउंड वरती ५८ किलो वजन गट व ५० किलो वजन गटातील पुरुषांचे कबड्डी सामने दिनांक २४ आणि २५ डिसेंबर २०२३ ला खेळवण्यात आले या सामन्या ५८ किलो वजन गटात १५ संघांनी भाग घेतला, तर ५० किलो वजन गटात ६३ संघाने भाग घेतला.

कबड्डी सारख्या देशी खेळाला नटराज क्रीडा मंडळाने नेहमीत प्रोत्साहित करत विदर्भ स्तरीय कबड्डी सामन्याच्या यशस्वी प्रयोजनापासून तर ५० किलो वजन गटातील जूनियर मुले कबड्डी सामन्यापर्यंत. सामन्याचे यशस्वी प्रयोजन केले. नटराज क्रीडा मंडळाची जुने कबड्डी खेळाडू दादा शेंडे यांनी साळवा येथून शिक्षकी पदाची सेवानिवृत्ती घेतल्यानंतर. स्वगृही या कबड्डी सामन्याचे आयोजन केले होते, ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य पणाला दाखवून मातीशी जुळलेल्या या सामन्यात आपल्या अंग मेहनतीने आणि बुद्धीने अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाचे प्रदर्शन केले.58 किग्रॅ वयोगटातील

Gold Rate
03 April 2025
Gold 24 KT 91,900 /-
Gold 22 KT 85,500 /-
Silver / Kg 98,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रथम बक्षीस – १५००० रोख आदिवासी क्रीडा मंडळ भिवगड स्वर्गीय प्रभाकर शेंडे स्मृती प्रित्यर्थ रमेश शेंडे यांच्याकडून

द्वितीय बक्षीस – ११००० रोख विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर स्वर्गीय परसरामजी घोळघाटे यांच्या स्मृति प्रित्यर्थ अभिनव गोळघाटे ग्रामपंचायत सदस्य तृतीय बक्षीस-७०००रोख शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ बेला महेश बोकडे व यशवंत डेकाटे यांच्याकडून चतुर्थ बक्षीस – ५०००रोख नटराज किडा मंडळ बेला सुरज कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून

उत्कृष्ट रेडर – मयुर मसराम स्वर्गीय बापूजी जगम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनिल तलवारे यांच्याकडून ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच – वैभव चौधरी अंकित तळेकर यांच्याकडून ट्रॉफी उत्कृष्ट पकड मनीष मसराम स्वर्गीय मनिरामजी गोळघाटे स्मृती प्रीत्यर्थ गंगाधर गोळघाटे यांचे कडून ट्रॉफी सर्वात जास्त गुण – वैभव चौधरी प्रज्वल इटनकर यांचे कडून १००० रोख अंतिम विजयी संघास स्वर्गीय अशोक निंबाळकर स्मृती प्रित्यर्थ जगदीश निंबाळकर यांच्याकडून दिवाल घडी व केतन गोखे यांच्याकडून दहा हँडबॅग ५० किलो प्रथम बक्षीस-११००० रोख रंगनाथ बाबा क्रीडा मंडळ मकरधोकडा स्वर्गीय इंदुमती जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संजय जाधव यांच्याकडून द्वितीय बक्षीस – ७००० रोख बालविर क्रिडा मंडळ सालईराणी स्वर्गीय अमित कावळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशोक कावळे यांच्याकडून

तृतीय बक्षीस
-५००० रोख केसरी क्रीडा मंडळ कळमेश्वर दामू डुमणे यांच्याकडून चतुर्थ बक्षीस
-३००० रोख नटराज क्रीडा मंडळ बेला स्वर्गीय श्रावण नागोसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रशांत नागोसे

उत्कृष्ट रीडर – राहुल दांडेकर अनिल तलवारे यांच्याकडून ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच वैभव रोडे दीपक झगडे यांच्याकडून ट्रॉफी उत्कृष्ट पकड ओमप्रकाश महाकाळकर गंगाधर गोळघाटे यांच्याकडून ट्रॉफी सर्वात जास्त गुण सौरभ कुडमते स्वर्गीय नामदेवराव शेंडे स्मृती प्रित्यर्थ संदेश शेंडे यांच्याकडून विजेता संघास अशोक नकले यांच्याकडून दहा घड्याळ व पिंटू लंबट हॅन्ड बॅग यांच्याकडून देण्यात आल्या या कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण दिनांक २६ डिसेंबर ला आमदार राजू पारवे, संजय मेश्राम उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित कदम, सामाजिक कार्यकर्ते राजेश लोहकरे, नटराज क्रीडा मंडळाचे विश्वस्त जयसिंगराव देशमुख, त्यांच्या हस्ते करण्यात आले सामन्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रमेश भोयर गुरुजी यांनी केले आभार प्रदर्शन श्याम फाळके यांनी केले

Advertisement
Advertisement