Published On : Tue, Mar 27th, 2018

मनपा-OCW पेंच -IV जलशुद्धीकरण केंद्र वाहिनीवरील मोठ्या गळतीची 29 मार्च रोजी करणार दुरुस्ती

Advertisement


नागपूर: गोधनी स्थित पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्राच्या फीडर मेनवर (१४००मिमी व्यास) तुली स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसमोर मोठी गळती आढळून आलेली आहे. नागपूर महानगरपालिका व OCW ने या गळतीची दुरुस्ती २९ मार्च (गुरुवार ) रोजी हाती घेण्याचे ठरवले आहे.

ही दुरुस्ती तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. या कामासाठी किमान १२ तासांचा अवधी लागणार आहे. हे काम २९ मार्च, गुरुवार रोजी सकाळी ११ ते रात्री ११ वाजता दरम्यान करण्यात येणार आहे.

या कामामुळे नारा जलकुंभ, सुगत नगर जलकुंभ, सिव्हील लाईन डायरेक्ट टॅपिंग, श्री नगर डायरेक्ट टॅपिंग, ओंकार नगर जलकुंभ, धंतोली जलकुंभ, म्हाळगी नगर जलकुंभ, बेझनबाग जलकुंभ (काही भाग), इंदोर जलकुंभ (काही भाग), बोरियापुरा फीडर मेन काही भाग येथील पाणीपुरवठा बाधित राहील.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

नारा जलकुंभ: निर्मल सोसायटी, आराधना कॉलोनी, शंभू नगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलोनी, तावक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीति सोसायटी

नारी/जरीपटका: भीम चौक, हुडको कॉलोनी, नागार्जुन कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, ख़ुशी नगर, LIGकॉलोनी, MIG कॉलोनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर, मानव नगर, शेंडे नगर. राजगृह नगर, लहानुजी नगर

इंदोरा-२ (सकाळचा पूरवठ): माया नगर, चौकस कॉलोनी, लघुवेतन कॉलोनी

ससव्हील लाईन डायरेक्ट टॅपपुंग: मसव्हील लाईन्स, मररयम नगर, रववांद्रनाि टागोर रोड, VCA रोड, पाम रोड, शासकीय मुद्रणालय
धुंतोली जलकुुंभ: धांतोली, कॉांग्रेस नगर, हम्पयाडच रोड, तककया थलम

ओुंकार नगर १ व २ जलकुुंभ: रामटेके नगर, रहाटे नगर टोली, अभय नगर, गजानन नगर,. जोगी नगर, पावचती नगर, भीम नगर, जय भीम नगर, जयवांत नगर, शताब्दी नगर, कुांजीलालपेठ, हावरापेठ, बालाजी नगर, चांद्र नगर, नालांदा नगर, रामेश्वरी, बॅनजी लेआऊट
म्हाळगी नगर जलकुुंभ: आशीवाचद नगर, रुस्क्मणी नगर, गुरुदेव नगर, श्रीराम नगर, सांजय गाांधी नगर, सरताज कॉलोनी, महात्मा गाांधी नगर, म्हाळगी नगर, गजानन नगर, न्यू प्रेरणा नगर

श्री नगर डायरेक्ट टॅपपुंग: श्री नगर, सुांदरबन, ८५ प्लॉट, सुयोग नगर, साकेत नगर, अरववांद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, PMG सोसायटी, ववजयानांद सोसायटी, सांताजी सोसायटी, डोबी नगर, म्हाडा कॉलोनी, ई.

बेझनबाग (सायुंकाळर्ा पुरवठा): दयाल सोसायटी, दयानांद नगर, मसांधू सोसायटी, गुरुनानक नगर, बाबा हरदासम आश्रम रोड, बँक कॉलोनी, वासनशाह चौक, सांगीत बबलडीांग, मेन बाजार रोड, हेमू कॉलोनी, कमल फुल चौक, जुना जरीपटका, महावीर नगर, नानकाणी लाईन, महात्मा फुले नगर, फ्रेंड्स कॉलोनी, महेश पतांग गलली, एम्प्रेस ममल चौक, बेझनबाग लेआऊट, मसांधू बालोद्यान, वरपाखड, मुकुांद सोसायटी, जनता हॉस्थपटल भाग, नझुल लेआऊट, तीन चाळ, लुांबबनी नगर, मसांधू सोसायटी, कुांगर कॉलोनी, खदान लेआऊट.

Toll Free No: Citizens can make any water related query, complaints at OCW on a Toll Free Helpline- No 1800-266-9899.

Advertisement