१० दिवसात: 105 टुल्लू पंप विविध ठिकाणांहून जप्त

१० झोनमध्ये चमू पोलीस सरक्षण मध्ये सक्रीय नागपूर: नागपुरातील उन्हाचा पारा 47 डिग्रीच्या आसपास पोचलेला आहे. अशावेळी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येते. अशातऱ्हेने हे लोक इतरांसाठीचे पाणी हिसकावून घेत...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Monday, April 22nd, 2019

लक्ष्मी नगर नवीन जलकुंभाच्या इनलेट पाइपलाइनवर गळती

नागपूर: लक्ष्मी नगर नवीन जलकुंभाच्या ६०० मममी व्यासाच्या इनलेट पाइपलाइनवर मोठी गळती स रु झाली असून त्याच्या द रुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. मनपा-OCW याुंनी या कामासाठी २३ एप्रिल (मुंगळवार) रोजी इमजेन्सी शटडाऊन घेण्याचे ठरप्रवले आहे. या इमर्जेन्सी शटडाऊनमुळे...

By Nagpur Today On Monday, April 22nd, 2019

वंजारी नगर फीडर मेन २४ तासांचे शटडाऊन २४ एप्रिल

शटडाऊन दरम्यान व नंतर टँकरद्वारे पाणीपुरवठाही राहणार बंद नागपूर: धंतोली झोनमधील भागांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नागपूर महानगरपाललका व ऑरेंज लसटी वॉटर यांनी राजभवन जुने वंजारी नगर फीडर मेन (राजभवन – मेडडकल फीडर मेन) २४ तासांचे शटडाऊन २४ एप्रिल सकाळी १० ते...

By Nagpur Today On Monday, April 22nd, 2019

24-hrs Wanjari Nagar Feeder line shutdown on April 24

# No Tankers Supply during & after shutdown period Nagpur: In a bid to improve water supply in Dhantoli zone areas Nagpur Municipal Corporation & Orange City Water (OCW) have planned to take 24hrs. Shutdown of Governor House Old Wanjari Nagar...

By Nagpur Today On Saturday, April 20th, 2019

Kamal Square leakage repairing work in full swing

Nagpur: A major leakage was developed on 350 mm dia water supply line at Kamal Chowk in Aasinagar zone exactly 3 days back. The leakage was plugged, however due to water pressure the T Joing got cracked at same point...

By Nagpur Today On Friday, April 19th, 2019

पिण्याचे पाणी वाचवा आणि काटकसरीने वापरा

नागपूर: नागपुरातील बर्याच भागामध्ये आजकाल हे चित्र फारच सामान्य झाले आहे ...पिण्याच्या पाण्याने चार चाकी, दोन चाकी गाड्या धुणे, झाडांना, बगिच्याला पिण्याचे पाणी आणि देणे तसेच आता उन्हाळ्यात चक्क घरातील २/३ कुलर मध्ये सुध्धा पिण्याचेच पाणी भरभरून वापरणे....

By Nagpur Today On Wednesday, March 20th, 2019

प्रताप नगर जलकुंभ दुषित पाणी समस्या: मनपा – OCW ची कारवाई

मनपा-OCWची लक्ष्मी नगर झोन चमू समस्या सोडविण्यासाठी १५ मार्चपासून अहोरात्र कार्यरत स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी ३ विशेष टँकर्स रुजू नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर लक्ष्मी नगर झोन चमू यांनी १५ मार्च (ज्या दिवशी OCWकडे दुषित पाण्याची तक्रार आली) पासून अहोरात्र...

By Nagpur Today On Thursday, March 14th, 2019

राम नगर (GSR) स्वच्छता १५ मार्च रोजी, & राम नगर जलकुंभ (ESR) ची स्वच्छता १६ मार्च रोजी

जलकुंभ स्वच्छताकाळात टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील बंद नागपूर: मनपा-OCW यांनी राम नगर जलकुंभ (GSR) ची स्वच्छता १५ मार्च (शुक्रवार) रोजी तर राम नगर जलकुंभ (ESR) ची स्वच्छता १६ मार्च (शनिवार) रोजी करण्याचे ठरविले आहे. दोन्ही जलकुंभ DHARAMPETH झोन अंतर्गत येतात. राम नगर जलकुंभ (GSR)च्या...

By Nagpur Today On Wednesday, March 13th, 2019

१६ तासांचे सीताबर्डी फोर्ट-२ शटडाऊन आता ७ मार्च

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी गांधीबाग झोन येथे ४००x४००मिमी च्या मुख्य वितरण वाहिनीवर कॉटन मार्केट चौक येथे आंतरजोडणीचे काम काही तांत्रिक अडचणी मुले आता गुरुवार ७ मार्च रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. आधी हेच कार्य बुधवार...

By Nagpur Today On Wednesday, March 6th, 2019

16 – hour Sitaburdi Fort – II GSR Shutdown rescheduled for March 7

No Tankers Supply during shutdown period Nagpur: Nagpur Municipal Corporation & Orange City Water (OCW) Gandhibagh Zone has rescheduled its plan to interconnect 400x400 main water supply line at Cotton Market Square, Near Loha Pool on March 7 , Thursday (instead...

By Nagpur Today On Wednesday, March 6th, 2019

गायत्री नगर जलकुंभ स्वच्छता ७ मार्च रोजी

नागपूर: नागपूर, ५ मार्च २०१९: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी गायत्री नगर जलकुंभाची स्वच्छता ७ मार्च (गुरुवार ) रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. गायत्री नगर जलकुंभ स्वच्छतेमुळे खालील भागांचा पाणीपुरवठा ७ मार्च रोजी बाधित राहील: ...

By Nagpur Today On Monday, March 4th, 2019

Pratap Nagar ESR cleaning on Mar. 5

No Tankers Supply during ESR cleaning shutdown Nagpur: Nagpur Municipal Corporation and Orange City Water have planned to clean Pratap Nagar ESR under Laxmi Nagar zone on March 5, (Tuesday). Areas to remain affected following Pratap Nagar ESR cleaning work : Khamla Old...

By Nagpur Today On Monday, March 4th, 2019

प्रताप नगर जलकुंभाची स्वच्छता ५ मार्च ला

जलकुंभ स्वच्छता दरम्यान TANKER द्वारे पाणीपुरवठा नाही नागपूर: शहराला स्वच्छ, सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत मनपा-OCWने ह्यावर्षी सुद्धा जलकुंभ स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. लक्ष्मि नगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रताप नगर जलकुंभाची स्वच्छता ५ मार्च २०१९ (मंगळवारी...

By Nagpur Today On Thursday, February 28th, 2019

नारी जलकुंभ येथे २४ तासांचे आंतरजोडणीचे काम १ मार्च रोजी

२४ तासांचे शटडाऊन: नारा, नारी, जरीपटका व इंदोरा जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित… शटडाऊन काळात टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील राहणार बंद नागपूर: नारा गाव, KGN सोसायटी व उत्तर नागपूरच्या इतर काही भागाांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नागपूर महानगरपालिका व ऑरेंज लसटी वॉटर याांनी नव्याने...

By Nagpur Today On Wednesday, February 27th, 2019

24-hr Interconnections work @ Nari ESR premises on March 1

No Tanker supply during shutdown period Nagpur: In a bid to improve water supply to Nar village, KGN society and other parts of North Nagpur, Nagpur Municipal Corporation and Orange City Water has planned to interconnect newly laid 700 mm dia...

By Nagpur Today On Wednesday, February 13th, 2019

दाभा जिकुांभाची स्वच्छता १५ फेब्रुवारी

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज लिटी वॉटर याांनी दाभा जिकुांभाची स्वच्छता १५ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी तर धांतोिी जिकुांभाची स्वच्छता १६ फेब्रुवारी (शननवार) रोजी हाती घेण्याचे ठरवविे आहे. येथे उल्िेखनीय आहे कक मनपा- येथे उल्िेखनीय आहे कक, मनपा-OCW याांनी जलक ांभाांच्या स्वच्छतेसाठी...

By Nagpur Today On Wednesday, February 13th, 2019

Dabha ESR cleaning on Fab 15 & Dhantoli ESR cleaning on Feb 16

Nagpur: Nagpur Municipal Corporation & OCW have planned to clean Dabha ESR on Feb 15, (Friday ) and Dhantoli ESR on Feb 16 (Saturday) It may be mentioned here, MC- OCW that is operating and maintaining NMCs existing water supply system...

By Nagpur Today On Tuesday, January 29th, 2019

Sakkardara – II ESR cleaning on Jan 31 & Sakkardara – III on Feb 1

Water supply with low pressure in affected areas No Tanker supply during shutdown /ESR cleaning period Nagpur: Nagpur Municipal Corporation & OCW have planned to clean Sakkardara II ESR on Jan 31 (Thursday ) and Sakkardara III ESR on Feb 1 (Friday). It...

By Nagpur Today On Tuesday, January 22nd, 2019

NMC-OCW plugged major leakage on 900 mm dia Kanhan WTP line at Uppalwadi RuB. Water supply also restored

Water supply restored in affected 5 ESR and many other areas on Tuesday Nagpur: A major leakage that was detected on Kanhan WTP 900 mm dia feeder line near Uppalwadi RuB on Kamptee road on Monday morning was plugged successfully by...

By Nagpur Today On Saturday, January 19th, 2019

83 times feeder lines damaged by other agencies: Loss of 368 ML potable water

368 million liters potable water gone waste Pipeline damage not only affected water supply but cause contamination too… Nagpur: Nagpurian’s were many times suddenly deprived from precious potable water supply or compelled to receive either polluted/ contaminated...

By Nagpur Today On Wednesday, January 16th, 2019

इमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती

आशीनगर, धंतोली व हनुमान नगर झोनचा पाणीपुरवठा राहणार बाधित इमर्जन्सी ब्रेकडाऊन काळात टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य नाही नागपूर: महादुला येथील पंपिंग हाऊस परिसरात स्थित १४००मिमी व्यासाच्या पहिल्या टप्प्याच्या जलवाहिनीच्या जोडणीत मोठी गळती सुरु झालेली आहे. मनपा-OCW यांनी या गळतीच्या दुरुस्तीचे काम १५...