Published On : Mon, Nov 26th, 2018

कन्हान भाजपा व्दारे २६/११ च्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण

Advertisement

कन्हान : – भारतीय जनता पार्टी कन्हान शहर व सर्व आघाडया व्दारे तारसा रोड शाहिद चौक कन्हान येथे २६/११ च्या वीर शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली .

मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान हेंमत करकरे , अशोक कामठे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन सह २२ पोलीस, सैनिक, अध्यसैनिक दल, होम गार्ड व अन्य शहीद सैनिकांना नगरपरिषद कन्हान-पिपरी चे नगराध्यक्ष मा. शंकर भाऊ चहांदे यांच्या अध्यक्षेत शहीद स्मारकावर पुष्पगुच्छ, पुष्प वाहुन भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली .

Gold Rate
Thursday 20 March 2025
Gold 24 KT 89,200 /-
Gold 22 KT 83,000 /-
Silver / Kg 100,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष जयराम मेहरकुळे, विधानसभा विस्तारक रामजी मुंजे , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेंद्र साबरे, जि प सदस्या सौ कल्पनाताई चहांदे , माजी जि प सदस्य योगेश वाडीभस्मे, भाजपा अनुसुचित जाती जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, माजी नगराध्यक्षा आशाताई पनीकर, उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, शहर अध्यक्ष विनोद किरपान, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मनोज कुरडकर, महामंत्री अमोल साकोरे, सुनील लाडेकर , नगरसेवक राजेन्द्र शेंदरे, नगरसेविका सुषमा चोपकर, राखी परते, संगीता खोब्रागडे, अनिता पाटिल, स्वाति पाठक,मनीषा पारधी, महादेव लिल्लारे, देवा तेलोते, शैलेष शेळके, हर्ष पाटील, कामेश्वर शर्मा, मयूर माटे, वीर सिंह, चंदन मेश्राम, ऋुषभ बावनकर, आनंद शर्मा, राजेन्द्र हटवार सह भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी उपस्थित राहुन भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण केली .

Advertisement
Advertisement