Advertisement
नागपूर: लोकसभेसाठी उभे असलेले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज सकाळी आपल्या पत्नी कांचन गडकरी व कुटुंबियांसह टाऊन हॉल येथे मतदान केले. त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.