Advertisement
नागपूर : राष्ट्रपुरुष क्षत्रिय शुरविर महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त म.न.पा.मुख्यालयातील जुन्या इमारतीतील मुख्य दालनात महाराणा प्रतापसिंह यांच्या तैलचित्राला मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी पुष्पहार अर्पण करुन मनपा तर्फे विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त श्री. महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.