Published On : Fri, Mar 23rd, 2018

मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Advertisement


मुंबई: मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून घेणा-या शेतक-याला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुलाब शिंगारे असं या व्यक्तीचं नाव असून, तो एक शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisement