गटात कॉग्रेसचे कुंसुबे, भोयर, बर्वे तीन तर भाजप चे कारेमोरे विजयी.
प सं गणात कॉग्रेस- ६, शिवसेना- १, भाजप- १ उमेदवार विजयी.
कन्हान: नागपुर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पारशिवनी तालुक्यातुन ०४ जिल्हा परिषद गटाकरि ता २४ उमेदवारातुन कॉग्रेसचे – ०३,भाज प- ०१ विजयी तर ०८ पंचायत समिती गणाकरिता ३५ उमेदवारातुन कॉग्रेस – ०६, शिवसेना – ०१, भाजप – ०१ उमेद वार विजयी. कॉग्रेस पक्षाचा तालुक्यात विजय होऊन कॉग्रेसचा बोलबाला झा ल्याने कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यां नी गुलाल, फटाके उडवित जल्लोष साजरा केला.
आठ वर्षानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पारशिवनी तालुक्यातुन कॉग्रेस, भाजपा, शिवसेना, प्रहार जनशक्ती, बळीराजा पा र्टी, आम आदमी पक्ष व अपक्ष यांचे ०४ जिल्हा परिषद गटाकरिता २४ उमेदवारा तुन १) माहुली गटातुन कॉग्रेसचे राजकु मार कुंसुबे ५२०५ मते, २) करंभाड गटा तुन अर्चना भोयर ६१९४ मते, ३) टेका डी गटातुन सौ रश्मी बर्वे ५१९५ मते, ४) गोंडेगाव गटातुन भाजपचे व्यकट कारे मोरे ३८३५ मते घेऊन विजयी झाले तर ०८ पंचायत समिती गणाकरिता ३५ उमे दवारांतुन १) माहुली गण सर्वसाधारण मध्ये देशमुख चेतन शंकर – २०४४ मते हात (कॉग्रेस) विजयी, २) चारगाव गण सर्व साधारण मध्ये – घंगारे किसन सिता राम – २७३६ मते धनुष्यबाण (शिवसेना) विजयी,३) करंभाड गण अनु जमाती – भलावी संदीप कंठाजी- ३४८५ हात (कॉग्रेस) विजयी, ४) नयाकुंड गण ना मा प्र महिला मध्ये – निबोणे मंगला उमरा व- हात (कॉ ग्रेस) विजयी,५) टेकाडी (को.ख) अनु. जाती महिला करिता – भोवते करूणा टोलुराम – १८२६ मते हात (कॉग्रेस) वि जयी, ६) कांद्री गण सर्वसाधारण महिला – कावळे मिना प्रफुल – २३९४ मते हात (कॉग्रेस ) विजयी, ७) गोंडेगाव गण सर्व साधारण महिला – भारव्दाज निकिता सिताराम- २१३७ मते हात (कॉग्रेस) विजयी, ८) बनपुरी गण सर्वसाधारण – मेश्राम नरेश अखडु – २१५४ मते कमळ (भाजप) विजयी झाल्याने पारशिवनी तालुक्यातुन जि प गटातुन कॉग्रेस ०३ व भाजप ०१ सदस्य तर पारशिवनी पंचाय त समिती मध्ये कॉग्रेस ०६ , शिवसेना ०१, भाजप ०१ सदस्य निवडुन आल्याने तालुक्यात कॉग्रेस चा बोलबोला झाल्या ने तहसिल कार्यालय परिसरात कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल, फटाके उडवित जल्लोष साजरा केला.
निडणुक निर्णय अधिकारी सौ. सुजाता पितम गंधे, व सहाय्यक निवडणु क अधिकारी तहसिलदार पारशिवनी वरूणकुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात निवडणुक अधिकारी व कर्मचारी यांनी कामगीरी बजावली आहे.
– Motiram Rahate