पारशिवनी / Parseoni :- पारशिवनी पोलिस स्टेशन अर्तगत पूर्वेस ७ किमी अंतरावर नयाकुंड येथे ड्रिम विला लाज नयाकुड येथे मगलवार 29/11/22 चे रात्रि १० वाजता ते आज बुधवार 30/11/22 चे सकाळी 09/00 वा. दरम्यान मृतक दिनेश दामाजी अनकर वय ५७ वर्ष राहणार खेडी परसोडी तालुका मौदा याने नयाकुड येथिल ड्रिमवीला लॉज येथे भाड्याने रूम घेतली असुन यातील मृतक याने वेगवेगळ्या लोकांकडुन पैसे घेतलेले असुन लोकांना पैसे परत द्यावे लागतील या कारणा वरुण टेशन घेवुन ड्रिमविला लॉज मधील भाड्याने घेतलेल्या खोलीत सिलींग पंख्याला गळफास लावुन मरण पावला.
फिर्यादी सुरेंद्र मुलचंद पटले उम्र 48 वर्ष मु. बीडगाव पारडी नागपुर ह.मु. ड्रिमविला लॉज नायकुंड याचा तोंडी रिपोर्ट वरुन पो नि राहुल सोनवने यांचे आदेशाने सदरचा मर्ग दाखल करुन चौकशीत घेतला. तपास पो हवा देवानंद उकेबोन्द्रे पुढील तपास करित आहे