नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक २६ सप्टेंबर २०१८ रोजी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते ११ या वाटलं मध्यवर्ती कारागृह, चुनाभट्टी, अजनी चौक, प्रशांत नगर, समर्थ नगर,मालवीय नगर,पांडे ले आऊट, खामला, स्नेह नगर,नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, प्रशांत नगर, राजीव नगर, डॉक्टर कॉलनी, छत्रपती नगर,हिंदुस्थान कॉलनी, राहुल नगर,यशवंत स्टेडियम, मेहाडिया चौक, छोटी धंतोली, सेंट्रल बाजार रोड,रामदासपेठ गुरुद्वारा, शंकर नगर, गांधी नगर,डागा ले आऊट, कॅर्पोरेशन कॉलनी, सकाळी ९ ते १० या वेळेत रामदासपेठ जैन मंदिर, विद्यापीठ ग्रंथालय, धीरनं कन्या विद्यालय, झाशी राणी चौक परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी ७ ते ११ या वेळेत आनंद टॉकीज,शनी मंदिर, कुंभारटोली,तेलीपुरा,कोष्टीपुरा सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत दक्षिण अंबाझरी मार्ग, लक्ष्मी नगर,बजाजनगर,अभ्यंकर नगर,माधव नगर,आठ रास्ता चौक,वसंत नगर,काचीपुरा चौक या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शिवाजी नगर,हिल रोड, नागपूर विद्यापीठ परिसर, हिल टॉप, अंबाझरी परिसर, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट, हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, मरार टोळी, तेलंगखेडी, गोंड बस्ती, पांढराबोडी, दुर्गंधामना,वाद धामना या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. दुपारी १ ते ३ या वेळेत राम नगर,गिरीपेठ, गोरेपेठ, वाल्मिकी नगर, गोकुळपेठ, टिळक नगर,सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव, सहकार नगर, गजानन धाम, तपोवन, नरकेसरी ले आऊट, श्याम नगर, कन्नमवार नगर,कर्वे नगर,मते चौक, अत्रे ले आऊट, गोपाळ नगर या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत लोखंडे नगर,पठाण ले आऊट, सरस्वती विहार, बंडू सोनी ले आऊट, दीनदयाळ नगर,जीवन छाया नगर,स्वावलंबी नगर,भामटी कापसे ले आऊट, प्रियदर्शनी नगर, नरसाळा या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.