नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी कर्वे नगर,गांधी नगर, उज्वल नगर . या भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळी ८ ते १० या वेळेत प्रसाद नगर,जयताळा,प्रसाद नगर,दुबे ले आऊट, अमर आशा, दाते ले आऊट, शारदा ले आऊट, प्रगती नगर,अष्टविनायक नगर,संघर्ष नगर, कन्नमवार नगर,कर्वे नगर,उज्वल नगर, हुडकेश्वर, राजापेठ, विठ्ठलवाडी, नरसाळा रोड,गांधीनगर, कोर्पोरेशन कॉलनी, डागा ले आऊट, येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.