Published On : Mon, Jul 8th, 2019

राज्यमंत्री डॉ परिणय फुके आरटीओ कार्यालयात रांगेत उभे राहुन लायसन्स नूतनीकरण करतात

Advertisement

नागपूर: सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी आज आपल्या वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण व स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गिरीपेठ येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जाऊन लाईन मधे उभे राहूऊन आपल्या लायसन्स चे नूतनीकरण केले.

सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री डॉ परिणय फुके आज दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन हलके वाहन चालविण्याच्या परवाना नूतनीकरण अर्ज सादर केला आणी स्मार्ट कार्डा साठी खिडकी समोर उभे राहून फोटो काढला व हस्ताक्षर केले.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंत्रीमहोदय आल्या ची माहिती मिळताच सहायक परिवहन अधिकारी एम बी नेवासकर, लायन्स विभागातील एम एस संघारे उपस्थित राहून पराग गायकवाड यांनी लायसन्स नूतनीकरण व स्मार्ट कार्ड साठी आवशक बायोमेट्रिक आदी प्रक्रिया पूर्ण केली.

Advertisement