Advertisement
जलकुंभ स्वच्छता दरम्यान TANKER द्वारे पाणीपुरवठा नाही
नागपूर: शहराला स्वच्छ, सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत मनपा-OCWने ह्यावर्षी सुद्धा जलकुंभ स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. लक्ष्मि नगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रताप नगर जलकुंभाची स्वच्छता ५ मार्च २०१९ (मंगळवारी ) करण्यात येणार आहे.
प्रताप नगर जलकुंभाची स्वच्छतेमुळे बाधित राहणारे भाग : खामला जुनी वस्ती, सिंधी कॉलोनी, वेंकटेश नगर, गणेश कॉलोनी, मिलिंद नगर, प्रताप नगर, टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, दीनदयाळ नगर, लोकसेवा नगर, अग्ने ले out, पायोनीयर सोसायटी, खामला, त्रिशरण नगर, जीवन छाया नगर, संचायानी, मालवीय नगर, गौतम नगर , शिव नगर, सर्वोदय नगर कोतवाल नगर आणि विद्या विहार कॉलोनी