प्रतिभाताई (आईसाहेब) देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेला येथे विविध कार्यक्रमाद्वारे श्रीमती प्रतिभाताई चंपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण व लोकार्पण समारंभ गुरुवार दिनांक 26 10 2023 ला लोकजीवन च्या प्रांगणात डॉक्टर सौ मंजुषाताई सावरकर ,साहित्यिक व प्राचार्य पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तसेच एडवोकेट श्री किशोर राम लांबट, अधिवक्ता ,सुप्रीम कोर्ट, डॉ. सौ साधनाताई वाकडे,मा.प्राचार्य पोटे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,अमरावती,श्री राजीव देशमुख,अध्यक्ष स्मारक समिती,श्री विनायकराव बुचे,डेप्युटी मॅनेजर,बँक ऑफ इंडिया,श्री अरुणराव देशपांडे, अध्यक्ष संस्कार परिवार नागपूर,श्री गोपाळराव बाभुळकर,उपप्राचार्य लोया कनिष्ठ महाविद्यालय,वरोरा,डॉ. सौ सीमाताई बुचे मा.आरोग्य अधिकारी,आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन,सौ वर्षाताई बाभुळकर,अध्यक्ष लोकजीवन शिक्षण मंडळ बेला, श्री बुलारामजी तळवेकर,उपाध्यक्ष लोकजीवन शिक्षण मंडळ बेला,एडवोकेट श्री सुबोध देशमुख, सचिव लोकजीवन शिक्षण मंडळ बेला,श्री सुनील मुलेवार, प्राचार्य लोकजीवन कनिष्ठ महाविद्यालय बेला ,श्रीमती प्रतिभाताई चंपतराव देशमुख (आईसाहेब)आई म्हणजे लोकजीवनच्या प्रांगणाची तुळस रोविले बीज मुलींच्या शिक्षणाचे, जिल्हा परिषदेवर निवडून आल्यावर तत्पर राहून केला विकास गावाचा! गावकऱ्याचे तुला विनम्र अभिवादन ! याप्रसंगी अतिथींचे मुख्य प्रवेश द्वारा जवळ कुमकुम तिलक व लेझीम पथक आर एस पी पथ संचालनाद्वारे स्वागत व प्रेरणा पथ प्रथमता संस्थेचे आद्य संस्थापक कै. देशभक्त यादवरावजी देशमुख (दादाजी)यांच्या पुतळ्याचे पूजन शिक्षण महर्षी श्री चंपतरावजी देशमुख (दादा) पुतळ्याचे पूजन क्रांतिवीर श्री राजारामजी महाले यांच्या पुतळ्याचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व श्री गणेश वंदना नृत्य व स्वागत गीत सादरीकरण यानंतर मुख्य कार्यक्रम श्रीमती प्रतिभाताई चंपतराव देशमुख (आईसाहेब) यांच्या पुतळा अनावरण व लोकार्पण समारंभ कार्यक्रम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त शिक्षक पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न होत आहे. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
Published On :
Wed, Oct 25th, 2023
By Nagpur Today
प्रतिभाताई (आईसाहेब) देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा
Advertisement