चिनी सामानाची केली होळी
रामटेक– शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली* वाहून चीन सरकारचा जोरदार निषेध करून *चिनी मालाचा बहिष्कार* करण्यात आला. ह्या प्रसंगी विधानसभा क्षेत्रांचे माजी आमदार व भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डी ,रामटेक नगरपरिषद चे अध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष अलोक मानकर ,भाजप रामटेक तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे,भाजप चे वरिष्ठ नेते तेजपाल सोलंकी, नगरसेवक प्रभाकर खेड़कर ,प्रविन मानापुरे, संजय बिसमोगरे ,नगरसेविका लता कांबळे, वनमाला चौरागडे, शहर भाजप अध्यक्ष मंसाराम अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती अनिल कोल्हे, लक्ष्मण केने , विशाल कामदार, रामटेक भाजप चे तालुका महामंत्री राजेश जयस्वाल, चरणसिंग यादव,नंदकिशोर कोहळे, भाजप रामटेक महिला आघाडी अध्यक्ष अनिता दियेवार,,पप्पू यादव उमेश पटले, सुभाष मानकर, सुभाष बावनकुळे, रजत गजभिये,स्वप्नील खोडे,निखिल हटवार,प्रेमदास सहारे,धनंजय तरारे यांच्यासह भाजप चे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून निषेध केला