5 फूट 8 इचं लांब (ब्राऊन कोब्रा) प्रजातीच्या जहाल विषारी नाग.
रामटेक – योगीराज हॉस्पिटल चा पार्किंग झोन मध्ये सायंकाळी 6.30 वाजता चा दरम्यान आढळला (5 फूट 8 इचं) लांब ब्राऊन प्रजातीच्या जहाल विषारी (नाग) आढळला.
काही कर्मचारी काम करत असताना त्यांना जाल विषारी नाग दिसून आला . त्यांनी वेळ न गमावता वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सचिव अजय मेहरकुळे यांना कॉल करून कळवले.व त्यांनी लगेच सर्पमित्र सागर धावडे यांना कॉल करून माहिती दिली.सागर धावडे वेळ न गमावता घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या सापाचे निरीक्षण केले.
तो जहाल विषारी नाग दिसून आला .त्या सापाने उंदीर गिडकला होताआणि तो गुंडाडी मारून फुकारत बसलेला होता.सर्पमित्र सागर धावडे यांनी त्या सापाला सुखरूप पकडून घनघाट जंगलात सोडून दिले .
सर्पमित्र सागर धावडे यांनी त्या सापाला पकडले व तेव्हा त्या योगिराज हॉस्पिटल चा कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांच्या आभार मानला की तुम्ही इतक्या लकवर आमचा फोन ऊचलून व आमचा हॉस्पिटल ला ऐऊन सापाला पकडले. सर्पमित्र सागर घावडे यांचे खूप खूप आभार मानले व त्या लोकांना सांगितले की
“वेळ कोनतीही असो आपल्याला २४ तास सेवा देणारी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन (प्राणी संस्था) आपल्याला नेहमी मदत करेल.