Published On : Fri, Oct 13th, 2017

दिवंगतराष्ट्रपतीअव्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे वाचन प्रेरणा दिवस

Advertisement

मुंबई: दिवंगतराष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला वाचन प्रेरणा दिवस शुक्रवारी (दि १३) राज भवन येथे साजरा करण्यात आला.

राज्यपालांचे परिवार प्रबंधकवसंतसांळुकेयांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेलापुष्पांजली वाहिली.वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने राज भवन येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी शासकीय सुटटी असल्याने वाचन प्रेरणा दिवस आज शुक्रवार (दि 13 ऑक्टोबर) साजरा करण्यात आला.

Advertisement