Published On : Sat, Dec 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

रेशीमबाग जलकुंभ स्वच्छता २ जानेवारी ला , गायत्री नगर -३ ला , सेमिनरी हिल -५ ला आणि दाभा जलकुंभ स्वच्छता ६ ला

Advertisement

जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होणार नाही

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे एका विश्राम नंतर पुन्हा आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केली आहे. या अंतर्गत धंतोली झोन मधील रेशीमबाग जलकुंभ -२ जानेवारी (सोमवारी) , लक्ष्मी नगर झोन मधील गायत्री नगर जलकुंभ -३ जानेवारी (मंगळवार) रोजी, धरमपेठ झोन मधील -सेमिनरी हिल जलकुंभ -५ जानेवारी (गुरुवार) आणि दाभा जलकुंभ -६ जानेवारी (शुक्रवार ) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे.

मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा  मनपा-OCW ने गेल्या एक दशकापासून २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात मनपा- मनपा-OCW च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., तरीही नागरिकांनी आपल्या वापराकरिता पुरेसा पाणी साथ करून ठेवावा हि विनंती

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग आणि दिनांक :

धंतोली झोन – रेशीमबाग जलकुंभ -२ जानेवारी (सोमवारी) :जुनी शुक्रवारी, महावीर नगर, गणेश नगर, भागात कॉलोनी, जुना नंदनवन, शिव नगर, आझाद पार्क आणि नजीकचा भाग, दुर्गा पार्क, राजीव गांधी पार्क , आनंद नगर, ओम नगर, युवा पार्क, नवृद्धी पार्क, नेहरू नगर , सुदामपुरी, गायत्री नगर, मिरे ले आउट आणि कबीर नगर व इतर भाग…

लक्ष्मी नगर झोन – गायत्री नगर जलकुंभ -३ जानेवारी (मंगळवार) रोजी : सुभाष नगर , कामगार कॉलोनी, तुकडोजी नगर, पडवळ लय आऊट, डंभारे लय आऊट, द्रोणाचार्य नगर, बंडू सोनी लले आउट , पठाण ले आउट, IT पार्क, गायत्री नगर, गोपाल नगर, , गोपाल नगर १, २, ३ बस स्टॉप परिसर , करीम ले आउट, नव निर्माण सोसायटी, परसोडी, पडोळे ले आउट, मॉडर्न सोसाइटी, विजय नगर, माटे चौक, विद्या विहार कॉलोनी, जोशीवाडी , मणी ले आउट, गणेश कॉलोनी, प्रताप नगर रोड परिसर, SBI कॉलोनी आणि P&T कॉलोनी व इतर भाग .

धरमपेठ झोन -सेमिनरी हिल जलकुंभ -५ जानेवारी (गुरुवार): टिवी टॉवर परिसर, कृष्णा नगर, आझाद नगर, धम्म नगर, मानवता नगर, IBM रोड, व्हेटर्नरी चौक , विश्वास नगर, भीम टेकडी, MECL कॉलोनी, न्यू ताज नगर, इन्कम टॅक्स कॉलोनी, कस्टम डिपार्टमेंट कॉलोनी, सुरेंद्र गाढ, गांधी पुतळा, भुवनेश्वरी मंदिर परिसर , गोंड मोहल्ला, देवराज नगर, भवानी चौक, गौसिया मस्जिद , गुप्ता चौक, नेपाळी मोहल्ला , गौरखेर्डे कॉम्प्लेक्स , वायुसेना रोड, मलबार कॉलोनी, MECL कॉलोनी , BSNL कॉलोनी , CPWD कॉलोनी , मानवसेवा नगर , गजानन सोसाय टी, आणि बजरंग सोसायटी…

धरमपेठ झोन दाभा जलकुंभ -६ जानेवारी (शुक्रवार ): आशा बालवाडी , खाटीपुरा, वायुसेना नगर, गवळीपुरा, कृष्ण नगर स्लम , शिव पार्वती मंदिर , गायत्री नगर , खडगी आता चक्की, लायब्ररी रोड, मनोहर विहार , सरोज नगर, कृष्णा नगर ले आउट, चिंतामण नगर, भिवसेन खोरी , दंभ वस्ती, आदिवासी सोसायटी, वेलकम सोसायटी , ठाकरे ले आउट, संत जगनाडे ले आउट, संत ताजुद्दीन ले आउट, शिव्हरे ले आउट, न्यू शक्ती नगर, हिल व्हिव्यू सोसायटी, गंगानगर स्लम , शबीना सोसायटी , नशेमन सोसायटी . गायकवाड सोसायटी , अनुपम सोसायटी, कोलबास्वामी सोसायटी , शशिकांत सोसाटी, KGN सोसायटी , डुंबरे ले आउट, दत्त प्रसन्न सोसायटी गुरुदत्त सोसायटी, मकर धोकडा , जगदीश नगर , अखिल विश्व भरती सोसायटी, पोहरकर आता चक्की आणि नजीकचा परिसर , शिव नगर, आणि सुयोग्य नगर

ह्या जलकुंभ स्वच्छता  शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक मनपा- OCW च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात

Advertisement