Advertisement
कन्हान : – येथील पिपरी परिसरातील राम नगर ढिवर मौहला येथील श्री हनुमान मंदीरात श्री नागव्दार स्वामी मंडळ पिपरी व्दारे ऋृषीपंचमी निमित्य शंभु शंकर भोलेनाथ च्या भक्त मंडळीने विधीवंत पुजन, कढई करून प्रसाद वितरण करून ऋृषीपंचमी उत्सा हाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री नागव्दार स्वामी मंडळ पिपरी चे संजय हावरे, सुधाकर सोनुले, भोजराज मेश्राम, रत्नाकर सोनुले, बंडुजी बावने, ज्ञानीवंत कोकीळे सह पिपरी वासीयानी बहु संख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.