रामटेक: नगरधन चा साई मंदीरा मधे सलग 10व्या वर्षी साई स्थापना दिना निमित्त साई महोत्सावाचे आयोजन करन्यात आले. यामधे दिनांक 31डीसेंबर ला पण्डित दिनेश दुबे महाराज यानचा हस्ते हवन व कलशस्थापन करन्यात आले. सायंकाली 6 ते 11पर्यन्त संगीतमय भागवत लगातार 7 दिवस सादर करन्यात आला.संत चन्द्रमोहनजी महाराज (वृंदावन ) याचा संगीतमय, झाकीमय भागवत आयोजित करन्यात आला.
दिनांक 31 दिसेबर ला कोटेश्वर मंदिर ते साई मंदीर कलश आगमन. सायंकाली 6 पासुन कथा प्रारम्भ त्या मधे महात्म कथा. दिनांक 1जानेवरी ला कुन्ती स्तुति स्तुति, विदर संवाद, दिनांक 2 जानेवरी ला ध्रुव चारित्र, प्रल्हाद चरित्र, सादर करन्यात आले. दिनांक 3 जानेवारीला वामन चरित्र, कृष्ण जन्म, 4 जानेवारी ला माखनचोरि लीला,गोवर्धन पूजा, 56 भोग, 5 जानेवारी ला गोपिगित महारस, रुक्मिणी विवाह, 6 जानेवारी ला सकली 9 वाजता श्री साई चा अभिशेख 10 वाजता श्री साई ची पालखि नगरभ्रमणा करिता निघाली. साई बाबा चा पालखि चे ग्रामवसियानि भव्य स्वागत केले. पालखि करीता ठीक ठिकाणी चहा, शरबत, आलुभात, बिस्कीट, चाक्लेट चे वाटप करन्यात आले. दुपारी 3 वाजता पालखी चे समापन करन्यात आले.
सायंकाली 6 वाजता भागवातामधे सुदाम चरित्र, परीक्षित मोक्ष, सुखदेवजिची विधि, आणी वृन्दावन ची फूलाची होडि आदी प्रसंग सादर करन्यात आले. त्या नंतर दिनाक 7 जानेवारी ला सकाडी 9 वाजता हवन पुर्ण आहुति आणी ब्रम्हान भोजन. दुपारी 12 वाजता श्री गोपलदासजी महाराज अगस्तमुनी आश्रम यानचा कल्यचा किरतन त्या नंतर भव्य महप्रसाद वितरित करन्यात आला. जवडपास दहा हजार लोकन्नी या महाप्रासादाचा लाभ घेतला. या सम्पुर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री साई सेवा पंच कमेटी व समस्त ग्राम्वासीयान तर्फे करन्यात आले होते.मोठ्या उत्साहाने गावकरी व साई भक्तांनी मोठ्या हर्षोल्लासात कार्यक्रमाचा व दही काला , महाप्रसादाचा लाभ घेतला. ह्या साई सप्ताहात सातही दिवस साई भक्त प्रवचनात मग्न झाले होते.