Published On : Tue, Apr 6th, 2021

–सेमिनरी हिल्स जलकुंभ स्वच्छता ८ एप्रिल रोजी

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत धरमपेठ झोन मधील सेमिनरी हिल्स जलकुंभ एप्रिल ८ (गुरुवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: कृष्ण नगर, विश्वास नगर, IBM रोड, गोंड मोहल्ला , भीम टेकडी, मानवता नगर , न्यू ताज नगर, धम्मा नगर, मानवसेवा नगर, मलबार कॉलोनी, गौरखेडे वसाहत नेल्को सोसायटी, सत्संग कॉलोनी, सुरेन्द्र्गढ वस्ती, CPWD कॉलोनी, मानवता नगर , WCL कॉलोनी , MECL कार्यालय , दूरदर्शन कार्यालय आणि नजीकचा परिसर

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

Advertisement