नागपूर: प्रभाग क्र.२३ अंतर्गत सतनामी नगर चौक येथे नगरसेवक श्री.नरेंद्र(बाल्या) बोरकर यांच्या अध्यक्षतेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत,श्रीमंतयोगी, राजाधिराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रामुख्याने पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णाजी खोपडे,पूर्व नागपूर अध्यक्ष संजयजी अवचट,सम्पर्क प्रमुख प्रमोदजी पेंड़के,युवा मोर्चा अध्यक्ष सन्नी राऊत, सचिन करारे,वार्ड अध्यक्ष सुरेन्द्र समुंद्रे,महामंत्री दीपक कमवानी,विजुभाऊ येन्डे,दत्तूभाऊ बारस्कर,राजुभाई आचार्य,राजू रायसने,वसंताजी येन्डे,पुरुषोत्तमजी बिजवार,मनोहरजी बिजवार,नाना मोन्ढे,विपुल तन्ना,संतोषजी जैन,नितिन वामन,श्याम बरमैय्या,उमेशजी पटेल,संतोषजी काबरा,ललित आमगे,दीपेन जोशी,विशाल कोल्हापुरे,निरंजन दहिवाले, मनीष सातपुते,गंगाधर बगमारे,गिरीश पिल्लै,मछिन्द्र सिल्वेरु,मनीष येन्डे,महेश येन्डे,आशीष मर्जिवे,नामदेवजी बिजवार,महेन्द्र वाढनकर,राजेश थापा,इमरान हदियावाला,सोनू धोसेवान,हीरालाल अमृते,राहुल आकरे,किशोर पटेल,विक्की वंजारी,नरेंद्र बोबडे,सोहम रुडाणी,गणेश डडुरे,रामा वाढनकर,दामोदर अमृते,सिद्धेश्वर इंगले,अरुण लोखंड़े प्रभाग २३ महिला आघाडी रेखाताई घिमे(माजी नगरसेवीका),सरिकाताई ताटे, वैशालीताई फुलझले, वार्ड अध्यक्ष वंदनाताई माहुरे,अनिताताई खेताडे, वंदनाताई महाजन, कांताताई मिरासे, कांताताई शेंडे, खतिजा अली, कांताताई नागपूरे, ममताताई जयस्वाल आणि सर्व प्रमुख कार्यकर्ता व महिला पदाधिकारी उपस्थित होते..