नेहरुनगर झोनच्या मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित

नेहरुनगर झोनच्या मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित

मनपा आयुक्तांनी केली नेहरूनगर झोनमध्ये आकस्मिक पाहणी नागपूर : मालमत्ता कर संकलनात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी नेहरूनगर झोनच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. बुधवारी (ता.२१) मनपा आयुक्तांनी नेहरूनगर झोनला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली....

by Nagpur Today | Published 2 years ago
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्तांना निवेदन
By Nagpur Today On Wednesday, September 21st, 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्तांना निवेदन

नागपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेद्वारे विविध मागण्यांच्या संदर्भात समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांना निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने यावेळी विविध मागण्यांच्या संदर्भात डॉ. गायकवाड यांच्याशी चर्चा केली. संघटनेद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थींना किमान...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय इतरत्र जाऊ देणार नाही
By Nagpur Today On Wednesday, September 21st, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय इतरत्र जाऊ देणार नाही

- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचे आश्वासन - उत्तर नागपूर काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपुर - राज्यातील शिंदे-फडणवीस (ईडी) सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकार राज्यातील मोठ-मोठे प्रकल्प पळवून इतरत्र स्थापित करीत आहेत. त्यापाठोपाठ आता गोरगरीब जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या उत्तर नागपुरातील प.पू.डॉ. बाबासाहेब...

“नागपुर विद्यापीठ गेट बंद धरणे आंदोलन “
By Nagpur Today On Tuesday, September 20th, 2022

“नागपुर विद्यापीठ गेट बंद धरणे आंदोलन “

१९ सप्टेंबर २०२२ ला १०:०० वाजता महात्मा फुले परिसर कॅम्पस नागपुर विद्यापीठ येथे सीनेट परिवर्तन पैनल द्वारा धरणे आंदोलन केल्या गेले. बासा द्वारे नियोजित ह्या आंदोलनात प्रहार जनशक्ति पक्ष नागपुर , भीम आर्मी , एचआरपीएफ , बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी...

पीक पद्धतीत बदलासाठी बांबू लागवड उत्तम पर्याय   –  डॉ. विलास खर्चे
By Nagpur Today On Tuesday, September 20th, 2022

पीक पद्धतीत बदलासाठी बांबू लागवड उत्तम पर्याय – डॉ. विलास खर्चे

जागतिक बांबू दिनानिमित्त चर्चासत्र ·कृषि महाविद्यालयाचा उपक्रम नागपूर : शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन, कापूस पिकावर अवलंबून न राहता इतर पर्यायी पिकांची लागवड करून पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज आहे. यासाठी वनशेती आणि विशेषतः बांबू लागवड हा उत्तम पर्याय...

चित्रकला स्पर्धा, बेस्ट फ्राम वेस्ट के पुरस्कार वितरित
By Nagpur Today On Tuesday, September 20th, 2022

चित्रकला स्पर्धा, बेस्ट फ्राम वेस्ट के पुरस्कार वितरित

नागपुर -अखिल भारतीय पुलक मंच परिवार शाखा महावीर वार्ड नागपुर, श्री महावीर सहकारी गृहनिर्माण संस्था, अमरस्वरूप फाउंडेशन द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धा, बेस्ट फ्राम वेस्ट स्पर्धा पुरस्कार वितरण रविवार को महावीरनगर स्थित पुलक मंच परिवार के कार्यालय में संपन्न हुआ. ...

कोराडी विद्युत केंद्रामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा
By Nagpur Today On Tuesday, September 20th, 2022

कोराडी विद्युत केंद्रामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

कोराडी : वीज क्षेत्रातील अभियंत्यांनी नवनवीन आव्हाने, तांत्रिक बाबींबाबत कुतूहल, सूक्ष्म निरीक्षण, टेक्नो कमर्शियल विचार, मानव-मशीन सुसंवाद आणि सांघिक कार्यातून वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हीच आजच्या अभियंत्यांची प्रमुख भूमिका असल्याचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी प्रतिपादन केले. कोराडी...

एम्समध्ये सिकलसेल व थॅलेसेमियावर उपचार व्हावे : ना. गडकरी
By Nagpur Today On Monday, September 19th, 2022

एम्समध्ये सिकलसेल व थॅलेसेमियावर उपचार व्हावे : ना. गडकरी

एम्सचा स्थापना दिन समारंभ नागपूर: आदिवासी व मागास भागात लहान मुलांना असलेल्या सिकलसेल व थॅलेसेमियावर एम्समध्ये उपचार व्हावे. कारण ÷मागास भागातील अनु. जाती, जमातीतील बालकांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळत आहे. या रोगावर एम्समध्ये उपचार झाले तर गरीब रुग्णांची...

हजारावर नागरिकांशी ना. गडकरींनी साधला संवाद
By Nagpur Today On Monday, September 19th, 2022

हजारावर नागरिकांशी ना. गडकरींनी साधला संवाद

नासुप्र, मनपा, राज्य, केंद्र शासनाशी संबंधित समस्यांचा पाऊस नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जनसंपर्क कार्यक्रमात विविध समस्या घेऊन आलेल्या हजारावर नागरिकांशी संवाद साधला. नागिरकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आजच्या जनसंपर्क कार्यक्रमांत समस्यांचा पाऊस पडला. सकाळी 11 वाजेपासून...

दवलामेटीत पोषण अभियान अंतर्गत मार्गदर्शन.
By Nagpur Today On Monday, September 19th, 2022

दवलामेटीत पोषण अभियान अंतर्गत मार्गदर्शन.

दवलामेटी: महीलांना आपले बाळ सुद्रुढ व निरोगी राहण्यासाठी अंगणवाडी मधुन पुरवठा होत असलेला पोषक आहार, त्याचा योग्य तो उपयोग करावा व बालकांचा सर्वांगीण विकास हा अंगणवाडी मधूनच साध्य होतो त्यासाठी आपल गांव आपली अंगणवाडी ला प्रतिसाद द्यावा असे प्रतिपादन आपल्या...

रमाई वाचनालयात पीरियर रामास्वामी व प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी
By Nagpur Today On Monday, September 19th, 2022

रमाई वाचनालयात पीरियर रामास्वामी व प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

कन्हान : - गणेश नगर स्थित रमाई सार्वजनिक वाच नालयात आधुनिक भारताचे नवनिर्माता व सामाजा तील परागत रूढी, अंधश्रध्दा, जातीभेद, बालविवाह यांचे कडवे टीकाकार, धर्म चिकित्सक करून सामा जिक परिवर्तन हे देशाची मुलभुत गरज लक्षात घेत वैचारिक...

नागपूर मेट्रोचा ब्रँड अँबेसेडर व्हायला आवडेल : बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड
By Nagpur Today On Sunday, September 18th, 2022

नागपूर मेट्रोचा ब्रँड अँबेसेडर व्हायला आवडेल : बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड

- भारत,जापान,युगांडा,थायलँड, मालदीवच्या खेळाडूचा मेट्रो प्रवास नागपूर : नागपूरात सुरु असलेल्या आंतरराष्टीय बॅडमिंटन स्पर्धा करिता देश विदेशातून अनेक खेळाडू नागपूर शहरात आले असून आज या खेळाडूने नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत नागपूर मेट्रोने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-खापरी-झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो...

क्षयरोग  मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घ्यावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By Nagpur Today On Sunday, September 18th, 2022

क्षयरोग मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घ्यावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

क्षयरोग मुळीच असाध्य रोग नाही. औषधोपचाराने व योग्य आहाराने क्षयरोग रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, असे सांगून महाराष्ट्राने लोकसहभागातून क्षयरोग मुक्त होऊन 'प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत' अभियानात देशात आघाडी घ्यावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ...

गोरगरीब, गरजूंच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य समाधान देणारे
By Nagpur Today On Sunday, September 18th, 2022

गोरगरीब, गरजूंच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य समाधान देणारे

ना. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे वितरीत नागपूर : परिस्थितीमुळे आणि आलेल्या वेळेमुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्वपूर्ण घटक आहेत. म्हातारपणामध्ये येणा-या अडचणींमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो....

राज्यपालांनी केले दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप
By Nagpur Today On Sunday, September 18th, 2022

राज्यपालांनी केले दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या २० दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ व्हिजुअल डिसेबिलिटीज...

नागपूरकरांनी केला स्वच्छतेचा जागर ; ‘प्लॉग रन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Nagpur Today On Sunday, September 18th, 2022

नागपूरकरांनी केला स्वच्छतेचा जागर ; ‘प्लॉग रन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनपा आयुक्तांनी दिला 'माझा कचरा, माझी जबाबदारी' चा मूलमंत्र नागपूर : देशातील इतर शहरांपेक्षा नागपूर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी शनिवारी सकाळी (१७ सप्टेंबर) स्वच्छतेचा जागर केला. ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा वर्ग, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
By Nagpur Today On Saturday, September 17th, 2022

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती लढा हा एक वेगळा व प्रदीर्घ लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात व अज्ञात लोकांनी आपल्या...

राज्यपाल कोटे की 12 MLC की नियुक्ति कब होगी ?
By Nagpur Today On Saturday, September 17th, 2022

राज्यपाल कोटे की 12 MLC की नियुक्ति कब होगी ?

- समझा जा रहा है कि ये नियुक्तियां आगामी शीतकालीन सत्र से पहले नए राज्यपालों की नियुक्ति के बाद की जाएंगी नागपुर - महाविकास आघाड़ी सरकार के दौरान नई नियुक्तियों का मार्ग प्रशस्त करते हुए विधान परिषद में 12 विधायकों...

स्वच्छ सुंदर नागपूरसाठी आज  ‘प्लॉग रन’
By Nagpur Today On Saturday, September 17th, 2022

स्वच्छ सुंदर नागपूरसाठी आज ‘प्लॉग रन’

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत केंद्र शासनाने ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका 'नागपूर निती' या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी...

वेदांता कंपनी हलविण्या विरोधात युवासेनेने केला राज्य सरकारचा निषेध
By Nagpur Today On Saturday, September 17th, 2022

वेदांता कंपनी हलविण्या विरोधात युवासेनेने केला राज्य सरकारचा निषेध

- ‌लाखो बेरोजगार युवक खोका सरकार ला धडा शिकवतील!- हर्षल काकडे वाडी : -वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प "खोके सरकारच्या" हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांना रोजगाराच्या संधीला मुकावे लागले. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत खेदाची बाब असुन शिंदे...

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार
By Nagpur Today On Friday, September 16th, 2022

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार

- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची घणाघाती टीका मुंबई - वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री....