कोपर्डी बलात्कार प्रकरणी ३ आरोपी दोषी

अहमदनगर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. आता येत्या 21 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, November 18th, 2017