स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई
![स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-15-at-4.51.58-PM-418x215.jpeg)
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.15) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव...
![भुमिपुत्र संघटना व्दारे स्वयं सेवेतुन विर्सजन घाटाची स्वच्छता](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220915_171014-205x120.jpg)
भुमिपुत्र संघटना व्दारे स्वयं सेवेतुन विर्सजन घाटाची स्वच्छता
ढिवर समाज संघटना जीवन रक्षक पथकांची उत्कृष्ट कामगिरी. कन्हान : - शहरातील व ग्रामिण भागातील श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आल्याने मॉ काली माता मंदीर परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने भूमिपुत्र संघटना व्दारे स्वच्छता अभियान राबवुन...
![‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेसाठी मनपाचा ‘नागपूर निती’ संघ](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/09/DSC_7470-205x120.jpg)
‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेसाठी मनपाचा ‘नागपूर निती’ संघ
- ग्रीन व्हिजीलचे मेहुल कोसूरकर असणार कर्णधार - स्वच्छतेसाठी १७ सप्टेंबरला स्वच्छता रॅली नागपूर: १४ ता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने देशपातळीवर ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आले आहे. 'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये 'नागपूर निती'...
![कल्पेश बावनकुळे च्या हत्याचे आरोपी ४८ तासात अटक करा – जाधव](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220914_191132-205x120.jpg)
कल्पेश बावनकुळे च्या हत्याचे आरोपी ४८ तासात अटक करा – जाधव
- कन्हान व ग्रामिण मध्ये रात्रीची पोलीस गस्त नियमित करून बोरडा चौकात सीसी टीव्ही कॅमरे, पोलीस चौकी ची संताजी ब्रिगेडची मागणी. कन्हान : - नागपुर वरून कन्हान बोरडा मार्गे बनपुरी घरी परत जाणा-या कल्पेश बावनकुळे ची अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे...
![गरजु संगणक विद्यार्थ्याना स्कुल बॅग चे वितरण](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220914_162602-205x120.jpg)
गरजु संगणक विद्यार्थ्याना स्कुल बॅग चे वितरण
कन्हान : - शिंदेमेश्राम भवन, गणेश नगर पांधन रोड कन्हान येथील रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर येथे परिसरातील गरजु संगणक विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वितरण करण्यात आले. ...
काॅन्ट्रक्टर अॅन्ड बिल्डर्स असोशिएशन ऑफ विदर्भच्या अध्यक्षपदी डॉ. महाजन यांची तिसऱ्यांदा निवड
नागपुर - विकासात्मक कामे करणारी महाराष्ट्रातील एकमेव असलेली काॅन्ट्रक्टर अॅन्ड बिल्डर्स असोशिएशन ऑफ विदर्भच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीण महाजन तर सचिवपदी इंजि. मोरेश्वर ढोबळे, उपाध्यक्षपदी बी. सी. के. नायर, इंजि. पवन चोखानी यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून...
नगर विकास विभाग प्रधान सचिवांनी घेतला विविध योजनांचा आढावा
मनपा मुख्यालयात विदर्भातील मनपा आयुक्तांची बैठक नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माननीय प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी यांनी मंगळवारी (१३ सप्टेंबर) केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत विविध कल्याणकारी योजनांचा आढावा नागपूर महानगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतला. यावेळी...
सामाजिक वनीकरणतर्फे चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन
भंडारा : स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव निमित्त सामाजिक वनीकरण विभाग भंडारा येथे भिंती चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव वंजारी, प्रमुख अतिथी .एस.एन.क्षिरसागर विभागीय वन...
विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ हटवून कामे सुरू करा
- उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ,आठ दिवसात विकस कामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन नागपूर - उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील सन २०२१-२२ तसेच २०२२-२३ मध्ये कोट्यवधींच्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिल्याने उत्तर...
मनपा आयुक्तांनी घेतला गणपती विसर्जन व्यवस्थेचा आढावा
फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, शुक्रवारी तलावाला दिली भेट नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणपती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी सर्व तलाव बंद करण्यात आले असून या तलाव परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात...
मुख्यमंत्र्यांची – राज्यपालांच्या निवासस्थानी गणरायाची आरती; राज्यपालांच्या गणरायाला दिला निरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या 'जल भूषण' या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली. राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाचे आज विसर्जन होते. त्यामुळे आरतीनंतर उभयतांनी गणरायाला निरोप दिला व बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत काही...
इंदोरा,लष्करीबाग,जरीपटका भागात वीज चोरी करणाऱ्या ६१ जणांवर कारवाई
नागपूर : नागपूर शहरातील महावितरणच्या सिव्हिल लाईन्स विभाग अंतर्गत येणाऱ्या इंदोरा, लष्करीबाग,जरीपटका,नारा,कामठी रोड इत्यादी भागात महावितरणच्या वतीने वीज चोरी विरुद्ध मोहिम राबविण्यात आली. यावेळी वीज चोरी करताना आढळलेल्या ६१ जणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत...
पाचव्या दिवशी पर्यंत ४०६५ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन
कृत्रिम विसर्जन कुंडात ४००९ तर फिरते विसर्जन कुंडात ५६ मूर्तींचे विसर्जन चंद्रपूर : चंद्रपूर शहरात श्रीगणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशीपर्यंत एकुण ४०६५ मूर्तींचे विसर्जन झाले आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात ४००९ तर फिरते विसर्जन कुंडात ५६ मूर्तींचे...
कांद्री शिवार शेतात असलेल्या विस हजारांचा साहित्याची चोरी
कन्हान : - शहराच्या हद्दीत असलेला बोरडा-कांद्री टोल नाक्याच्या बाजुला असलेल्या कांद्री शिवार शेता तील खोली मध्ये अज्ञात चोरांनी एकुण विस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोली सांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ...
सदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे -सरन्यायाधीश उदय लळीत
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार नागपूर: मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवश्यावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करु शकतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्राला...