प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदी निवड

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही बहुमताचा आकडा पारकरू न शकल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर भाजपासाठी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. दरम्यान या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर,पंकजा मुंडे, सुरेश...

by Nagpur Today | Published 5 years ago
By Nagpur Today On Monday, December 16th, 2019