कन्हान: – श्री हनुमान दर्शनाकरिता निघा लेल्या टेकाडी ते जामसावळी पायदळ पालखी यात्रेचे धन्यवाद गेट कान्द्री येथे लिलाधर बर्वे व मित्र परिवार व्दारे भव्य स्वागत करण्यात आले.
टेकाडी हनुमान मंदीर येथुन निघाले ल्या जामसावळीच्या जागृत श्री हनुमान जी च्या दर्शनाकरिता २५० भाविकांच्या पायदळ यात्रेचे धन्यवाद गेट कान्द्री येथे लिलाधर बर्वे मित्र परिवार व्दारे ठंड पि ण्याच्या पाण्याची व्यवस्था करून भव्य स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी लिला धर बर्वे, विट्ठलजी गि-हे, महादेवजी किर पान, गुरुदेव चकोले, विनोद कोहळे, आकाश कापसे, वीरसिंह, रोहित चकोले, संकेत चकोले, अमित वानखेड़े, धर्मदास मनगटे, गोलू बेलेकर, किशोर वाहाने, निरंजन बाविसताले, योगेश पोटभरे, विलास खोब्रागड़े, अतुल हजारे, सुशील गुप्ता, संदीप आर्या, सौरभ पोटभरे, नितेश कामळे, गणेश किरपान, विक्की जीभकाटे, आशीष जीभकाटे, अजय कापसे, संदीप कापसे आदी उपस्थित केले.