Published On : Fri, Apr 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

तेलनखेडी येथे शॉर्टसर्किटमुळे आग; झाडानेही घेतला पेट

Advertisement

नागपूर : तेलनखेडी येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग सर्वत्र पसरल्याने शेजारील झाडानेही पेट घेतला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग दुपारच्या सुमारास लागली, त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ पसरली. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाला तात्काळ यासंदर्भांत माहिती देण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून काम सुरु करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी जनतेला अशा घटना घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत जेव्हा आग लागण्याचा धोका जास्त असतो.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement