Advertisement
UCN news व GHRaisoni प्रस्तुत आणि (SLUMSOCCER) क्रीडा विकास संस्थेच्या वतीने आयोजित पश्चिम उत्तर विभागातील गोधनी ग्रामपंचायत शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या .झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेत अव्हेंजर्स क्लब (मानकापूर ) संघाने पद्मावती क्लब (गोधनी ) संघाला १ – ० गोलने पराभूत करून ( पश्चिम उत्तर ) विभागाचे विजेतेपद पटकाविले.
विजयी संघा तर्फे — रवी रॉक गोल नोंदविले स्लम सॉकरचे प्रणेते प्रा. विजय बारसे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.दीपक राऊत,(सरपंच ), राहुल मनोहर (ग्राम पंचायत सदस्य ), राजू महाजन (ग्राम पंचायत सदस्य ), मोरेश्वर अढाऊ , वैजंती मांडवधरे(इन्स्पेक्टर, मानकापूर पोलीस स्टेशन ), अनिल मांडवे (इन्स्पेक्टर, मानकापूर पोलीस स्टेशन ) मनोज गजभिये , उज्वल सोनोने आदी उपस्थित होते.
पंचाचीभूमिका पंकज महाजन , अनस , विकास मेश्राम , यांनी पार पाडली