रामटेक-तब्बल साडेतीन महिने कोरोना पासून लांब असलेल्या रामटेक शहरात कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे. किट्स कॉलेजमध्ये किटस वसाहतीत राहणाऱ्या किट्स कॉलेज।मधील वरिष्ठ लिपिक कर्मचारी ही वडिलांची निधनाची बातमी मिळाल्यानंतर त्याच्या अंतविधी करीता आंध्रप्रदेश प्रदेश येथील विजयवाडा येथे गेले व कार्यक्रम आटपून परत आले असता पती-पत्नी याचे रामटेक येथील कोव्हीड केंद्रात त्याची तपासणी केली असता पती याची निगेटिव्ह तर पत्नी वय ५२ याची पॉझिटीव्ह आल्याने किटस परिसरात मोठी खळबळ उडाली शितलवाडी ग्रामपंचायत यांनी परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी खंड विकास अधिकारी यावले, प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथील विवेक अनंतवार विस्तार अधिकारी राजेश जगणे ,सरपंच सावरकर आदी उपस्थित होते व परिसर सील करण्यात आला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पर्यंत रामटेक ग्रामीण मधे होता.
नगरधन आणि हिवरा बाजार , मनसर, येथे कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण रामटेक तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच रामटेक शहरात सुद्धा कोरोणाचा शिरकाव पुन्हा एकदा झालं आहे . किट्स कॉलेज येथील महिला कर्मचारी पॉझिटिव्ह निघाली आहे,
किट्स कॉलेज येथील, महिला कर्मचारी ही आपल्या पती सोबत २ जुलै ला आंद्रप्रदेश येथे आपल्या पित्याचा अंतिम संस्कार करण्या साठी गेली होती. व १३ जुलै ला सायंकाळी रामटेक येथे विशाखा पटणम ट्रेन ने नागपुर येथे आलै. ६ वाजता दोघेही पती पत्नी रामटेक ला आले. पती आणि पत्नी ला किट्स कॉलेज क्वारंटाई सेंटर येथे ठेवण्यात आले व आज त्यांची चाचणी घेण्यात आली असून पत्नी पॉझिटिव्ह आली तर पती निगेटिव्ह.
संपर्कात आलेल्या ४ व्यक्ती चे स्व्यब्ब घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट यायचे. आहेत अशी माहिती रामटेक चे तालुका वैदकिय अधीक्षक डॉ